Translations by Vaibhav S Dalvi

Vaibhav S Dalvi has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

51100 of 162 results
~
_Hide this information in the future
2010-09-28
ही माहिती यापुढे दाखवू नका.
~
_Install Updates
2010-09-28
अपडेट्स प्रस्थापित करा.
~
_Upgrade
2010-09-28
अपग्रेड
~
y
2010-09-28
हो
~
No new release found
2010-09-28
एकही नवीन रिलीज मिळाली नाही.
~
Continue [Yn]
2010-09-28
पुढे चला[Yn]
~
Run 'do-release-upgrade' to upgrade to it.
2010-09-28
त्याला अपग्रेड करण्यासाठी 'do-release-upgrade' चालवा.
~
Failed to add the CD
2010-09-28
CD घेऊ शकले नाही.
~
There was a error adding the CD, the upgrade will abort. Please report this as a bug if this is a valid Ubuntu CD. The error message was: '%s'
2010-09-28
CD घेताना चूक झाली आहे, अपग्रेड थांबवला जात आहे. जर ही उबुंटूची CD आहे तर हा बग म्हणून आम्हाला कळवा. चुकीबाबतचा संदेश: '%s'
~
Could not calculate sources.list entry
2010-09-28
sources.list नोंदींची गणना करू शकत नाही
~
Unable to locate any package files, perhaps this is not a Ubuntu Disc or the wrong architecture?
2010-09-28
पॅकेज फाईल्स मिळाल्या नाहीत, बहुतेक हि उबुंटूची CD नाही किंवा architecture वेगळे आहे.
~
Upgrade
2010-09-28
अपग्रेड
~
The package '%s' is in an inconsistent state and needs to be reinstalled, but no archive can be found for it. Do you want to remove this package now to continue?
The packages '%s' are in an inconsistent state and need to be reinstalled, but no archives can be found for them. Do you want to remove these packages now to continue?
2010-09-28
पॅकेज '%s' हे अव्यवस्थित स्थितीमध्ये आहे आणि ते परत प्रस्थापित करावे लागेल, पण त्याच्यासाठीचे archive मिळत नाही आहे. पुढेजाण्यासाठी हे पॅकेज काढून टाकावे का?
पॅकेजेस '%s' ही अव्यवस्थित स्थितीमध्ये आहेत आणि ती परत प्रस्थापित करावी लागतील, पण त्यासाठीचे archive मिळत नाही आहे. पुढेजाण्यासाठी ही पॅकेजस काढून टाकावीत का?
~
New release '%s' available.
2010-09-28
नवीन रिलीज %s उपलब्ध आहे.
~
<big><b>Running on battery</b></big>
2010-09-28
<big><b>प्रणाली बॅटरीवर सुरु आहे.</b></big>
~
Your system is running on battery. Are you sure you want to continue?
2010-09-28
तुमची प्रणाली बॅटरीवर चालत आहे. पुढे चालू द्यावे का?
~
Co_ntinue
2010-09-28
पुढे चला.
~
<b><big>Restart the system to complete the upgrade</big></b> Please save your work before continuing.
2010-09-28
<b><big>अपग्रेड पूर्ण करण्यासाठी प्रणाली बंद करून सुरु करा.</big></b> पुढे जाण्याआधी तुमचे काम सेव्ह करा.
~
<b>A new version of Ubuntu is available. Would you like to upgrade?</b>
2010-09-28
<b>उबुंटूचे नवीन वर्जन उपलब्ध आहे. अपग्रेड करायचे का?</b>
~
Ask Me Later
2010-09-28
नंतर विचारा.
~
Don't Upgrade
2010-09-28
अपग्रेड करू नका.
~
Yes, Upgrade Now
2010-09-28
हो, आता अपग्रेड करा.
~
You can upgrade at a later time by opening Update Manager and click on "Upgrade".
2010-09-28
तुम्ही नंतर कधीही अपडेट व्यवस्थापक उघडून "अपग्रेड" वर क्लिक करून अपग्रेड करू शकता.
~
You have declined to upgrade to the new Ubuntu
2010-09-28
तुम्ही नवीन उबुंटूला अपग्रेड करायला नकार दिला आहे.
~
Ubuntu %(version)s Upgrade Available
2010-09-28
उबुंटू %s(वर्जन) अपग्रेड उपलब्ध
~
You have declined the upgrade to Ubuntu %s
2010-09-28
तुम्ही उबुंटूला अपग्रेड करण्यास नकार करत आहात. %s
~
Starting Update Manager
2010-09-28
अपडेट व्यवस्थापक सुरु होत आहे.
1.
Checking for updates…
2017-02-13
अद्यतनांसाठी तपासत आहे ...
2.
Installing updates…
2017-02-13
अद्यतने प्रस्थापित आहे...
3.
Please wait, this can take some time.
2010-09-28
कृपया थोडा वेळ थांबा.
4.
Update is complete
2010-09-28
अपडेट पूर्ण झालेला आहे.
7.
Settings…
2017-02-13
सेटिंग...
8.
You stopped the check for updates.
2017-02-13
आपण अद्यतने तपासणी थांबवलात.
9.
_Check Again
2017-02-13
परत तपासा(_C)
10.
The software on this computer is up to date.
2017-02-13
या संगणकावरील सॉफ्टवेअर अद्ययावत आहे.
11.
However, %s %s is now available (you have %s).
2017-02-13
परंतु, आता %s %s उपलब्ध आहे (%s तुमच्याकडे आहे)
12.
Upgrade…
2017-02-13
अद्ययावत करा...
13.
Software updates are no longer provided for %s %s.
2017-02-13
%s %s साठी यापुढे सॉफ्टवेअर सुधारणा पुरवले जाणार नाहीत.
14.
To stay secure, you should upgrade to %s %s.
2017-02-13
सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही %s %s ला अद्ययावत करा.
15.
Not all updates can be installed
2017-02-13
सर्व अद्यतने प्रस्थापित झाली नाहीत
16.
Run a partial upgrade, to install as many updates as possible. This can be caused by: * A previous upgrade which didn't complete * Problems with some of the installed software * Unofficial software packages not provided by Ubuntu * Normal changes of a pre-release version of Ubuntu
2017-02-13
शक्य तितक्या अनेक सुधारणा प्रतिष्ठापीत करण्यासाठी, एक अर्धवट सुधारणा चालवा.      यामुळे देखील होऊ शकते:       * पूर्वीचे सुधारणा जे पूर्ण झाले नाही       * काही स्थापित सॉफ्टवेअरच्या समस्या       * उबंटू द्वारे प्रदान न केले गेलेले अनधिकृत सॉफ्टवेअर संकुल       * उबंटूच्या एक पूर्व प्रकाशन आवृत्तीतील सामान्य बदल
17.
_Partial Upgrade
2010-09-28
अर्धवट अपग्रेड
18.
_Continue
2010-09-28
पुढे चला
19.
The computer needs to restart to finish installing updates.
2017-02-13
अद्यतने प्रतिष्ठापन पूर्ण करण्यासाठी संगणक रीस्टार्ट करणे आवश्यक आहे.
21.
Software Updater
2017-02-13
सॉफ्टवेअर अद्यतनकार
22.
Updated software is available from a previous check.
2017-02-13
अद्यतनित सॉफ्टवेअर मागील तपासणीमध्ये उपलब्ध झाले आहे.
23.
Software index is broken
2017-01-17
सॉफ्टवेअर अनुक्रमणिका तुटलेली आहे
24.
It is impossible to install or remove any software. Please use the package manager "Synaptic" or run "sudo apt-get install -f" in a terminal to fix this issue at first.
2017-01-17
कोणताही सॉफ्टवेअर सध्या स्थापित करणे किंवा काढून टाकणे शक्य नाही. कृपया ही समस्या दुरूस्त करण्यासाठी प्रथमतः "Synaptic" पॅकेज मॅनेजरचा उपयोग करा किंवा टर्मिनल मध्ये "sudo apt-get install -f" ही आज्ञा चालवून बघा.
25.
Could not initialize the package information
2017-02-13
संकुल माहिती प्रारंभ करू शकले नाही
26.
An unresolvable problem occurred while initializing the package information. Please report this bug against the 'update-manager' package and include the following error message:
2017-02-13
संकुल माहिती आरंभ करताना न सोडविण्याजोगी समस्या आली. 'अपडेट-मॅनेजर' पॅकेजला हा दोष नोंदवा आणि खालील त्रुटी संदेश समाविष्ट करा: