Translations by Sandeep Shedmake

Sandeep Shedmake has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 334 results
~
Set the X geometry window size (WIDTHxHEIGHT+X+Y)
2011-05-20
X जिओमेट्री पटल आकार (WIDTHxHEIGHT+X+Y) सेट करा
1.
gedit
2012-09-20
जिएडिट
2009-09-21
gedit
3.
Edit text files
2009-09-21
मजकूर फाइल्स् संपादीत करा
5.
Open a New Window
2012-09-07
नवीन चौकटीत उघडा
6.
Open a New Document
2012-09-07
नवीन दस्तऐवज उघडा
7.
Use Default Font
2011-05-20
सर्वसाधारण फाँट वापरा
8.
Whether to use the system's default fixed width font for editing text instead of a font specific to gedit. If this option is turned off, then the font named in the "Editor Font" option will be used instead of the system font.
2011-05-20
geditशी संबंधीत विशेष फाँटऐवजी सिस्टिमचा सर्वसाधरण फाँटसंपादन क्षेत्रासाठी वापरावा की नाही . जर ह पर्याय निवडलेला नसेल तर सिस्टिम फाँट ऐवजी "संपादकाचा फाँट" या पर्यायात दिलेला फाँट वापरला जाईल.
9.
Editor Font
2011-05-20
संपादकीय फाँट
10.
A custom font that will be used for the editing area. This will only take effect if the "Use Default Font" option is turned off.
2011-05-20
संपादक क्षेत्रासाठी वापरला जाणारा फाँटचा परिणाम तेव्हाच जाणवेल जेव्हा"सर्वसाधारण फाँट वापरा"हा पर्याय निवडलेला नसेल.
12.
The ID of a GtkSourceView Style Scheme used to color the text.
2011-05-20
मजकूर रंगवण्यासाठी वापरलेल्या GtkSourceView Style Scheme चे ID.
13.
Create Backup Copies
2011-05-20
बॅकअप प्रत तयार करा
14.
Whether gedit should create backup copies for the files it saves. You can set the backup file extension with the "Backup Copy Extension" option.
2011-05-20
gedit संचयीत करत असलेल्या फाइलची मूळ प्रत राखून ठेवावी की नाही।या राखीव प्रतीचे नाव तुम्ही"राखीव प्रतीचे नाव"या पर्यायाचा वापर करुन ठरवू शकता.
15.
Autosave
2011-05-20
स्वयंसाठवा
16.
Whether gedit should automatically save modified files after a time interval. You can set the time interval with the "Autosave Interval" option.
2011-05-20
काही कालावधी नंतर gedit ने बदलेल्या फाइल स्वयं रक्षित कराव्यात की नाही. "स्वयंसाठवा अवकाश" पर्यायाचा वापर करुन तुम्ही हा वेळ अवकाश ठरवू शकता.
17.
Autosave Interval
2011-05-20
स्वयंसाठवा अवकाश
18.
Number of minutes after which gedit will automatically save modified files. This will only take effect if the "Autosave" option is turned on.
2011-05-20
एवढ्या मिनिटांनंतर gedit बदललेल्या फाइल स्वयं संचयीत केलयाचा परिणाम तेव्हाच जाणवेल जेव्हा"स्वयंसाठवा"हा पर्याय निवडलेला असेल.
20.
Maximum number of actions that gedit will be able to undo or redo. Use "-1" for unlimited number of actions. Deprecated since 2.12.0
2011-05-20
gedit जास्तीत जास्त एवढ्या क्रिया रद्द करु शकतो किंवा पुनः करु शकतो. अमर्यादित क्रियांसाठी "-1" वापरा. 2.12.0 पासून नापसंत
21.
Maximum Number of Undo Actions
2011-05-20
क्रिया रद्द करण्याची कमाल संख्या
22.
Maximum number of actions that gedit will be able to undo or redo. Use "-1" for unlimited number of actions.
2011-05-20
gedit जास्तीत जास्त एवढ्या क्रिया रद्द करु शकतो किंवा पुनः करु शकतो. अमर्यादित क्रियांसाठी "-1" वापरा.
24.
Specifies how to wrap long lines in the editing area. Use "none" for no wrapping, "word" for wrapping at word boundaries, and "char" for wrapping at individual character boundaries. Note that the values are case-sensitive, so make sure they appear exactly as mentioned here.
2011-05-20
लांबलचक ओळी मुद्रित करताना योग्य स्थळी पुढील शब्दभाग खालच्या ओळीत घेण्याची सूचना. हे न करण्यासाठी "काहीच नाही" वापरा,शब्दाच्या सीमेवर वाक्य तोडण्यासाठी "शब्द" वापराआणि अक्षरांवर वाक्य तोडण्यासाठी "अक्षर" वापरा. लक्षात असुद्या की ही नावे जशी लिहीली आहेत तशीच वापरायला हवीत (मोठ्या लिपीत).
28.
Whether gedit should insert spaces instead of tabs.
2011-05-20
gedit टॅब ऐवजी रिकाम्या जागा भराव्यात की नाही.
29.
Automatic indent
2011-05-20
स्वयं अंतर सोडा
30.
Whether gedit should enable automatic indentation.
2011-05-20
gedit ने स्वयं स्वयं अंतर सोडायचे.
31.
Display Line Numbers
2009-09-21
ओळ क्रमांक दाखवा
32.
Whether gedit should display line numbers in the editing area.
2009-09-21
संपादन क्षेत्रात ओळ क्रमांक दाखवावेत की नाही.
33.
Highlight Current Line
2011-05-20
सध्याची ओळ उठावदार करा
35.
Highlight Matching Brackets
2011-05-20
जुळणारे कंस उठावदार करा
36.
Whether gedit should highlight matching brackets.
2011-05-20
geditने जुळणारे कंस उठावदार करायचे.
37.
Display Right Margin
2009-09-21
उजवा समास दाखवा
38.
Whether gedit should display the right margin in the editing area.
2011-05-20
gedit ने संपादन क्षेत्रात उजवा समास दाखवावा की नाही.
2009-09-21
geditने संपादन क्षेत्रात उजवा समास दाखवावा की नाही.
42.
Specifies how the cursor moves when the HOME and END keys are pressed. Use "disabled" to always move at the start/end of the line, "after" to move to the start/end of the line the first time the keys are pressed and to the start/end of the text ignoring whitespaces the second time the keys are pressed, "before" to move to the start/end of the text before moving to the start/end of the line and "always" to always move to the start/end of the text instead of the start/end of the line.
2011-05-20
HOME व END किल्ली जेव्हा दाबले जाते तेव्हा कर्सरच्या हालचाली निश्चित करतो. नेहमी ओळीच्या सुरवातीस/शेवटास हलविण्याकरीता "बंद केले" वापरा, पहिल्यावेळी कळ दाबल्यावर ओळीच्या सुरवातीस/शेवटास हलविण्याकरीता व दुसऱ्यावेळी कळ दाबल्यावर पाठ्यच्या सुरवातीस/शेवटास तेही वाईटस्पेटला वगळता हलविण्याकरीता "नंतर" वापरा, ओळीच्या सुरवातीस/शेवटास हलविण्यापूर्वी पाठ्यच्या सुरवातीस/शेवटास हलवविण्याकीरता "पूर्वी" वापरा. ओळीच्या सुरवातीस/शेवटास ऐवजी पाठ्यच्या सुरवातीस/शेवटास हलविण्याकरीता "नेहमी" वापरा.
44.
Whether gedit should restore the previous cursor position when a file is loaded.
2009-09-21
gedit ने संपादन क्षेत्रात उजवा समास दाखवावा की नाही.
45.
Enable Syntax Highlighting
2009-09-21
सिटॅक्स उठावदारीकरण कार्यान्वीत करा
46.
Whether gedit should enable syntax highlighting.
2011-05-20
gedit ने सिंटॅक्स उठावदारीकरण कार्यान्वीत करावे कि नाही.
2009-09-21
जिएडीटने सिंटॅक्स उठावदारीकरण कार्यान्वीत करावे कि नाही.
48.
Whether gedit should highlight all the occurrences of the searched text.
2011-05-20
gedit ने शोधलेल्या मजकूरात सर्व घटना उठावदार करायचे.
49.
Ensure Trailing Newline
2012-09-07
ट्रेलिंग न्युलाइनची खात्री करा
50.
Whether gedit will ensure that documents always end with a trailing newline.
2012-09-07
दस्तऐवजाने नेहमी ट्रेलिंग न्युलाइनमध्ये समाप्त व्हावे याची gedit खात्री करेल.
52.
Whether the toolbar should be visible in editing windows.
2011-05-20
संपादन क्षेत्रात साधनांची पट्टी दाखवायचे.
53.
Notebook Show Tabs Mode
2011-05-20
नोटबूक टॅब्स् मोड दाखवते
54.
Specifies when to show the notebook tabs. Use "never" to never show the tabs, "always" to always show the tabs, and "auto" to show the tabs only when there is more than one tab. Note that the values are case-sensitive, so make sure they appear exactly as mentioned here.
2011-05-20
नोटबूक टॅब्स् कधी दाखवायचे ते निर्देशीत करतो. टॅब्स् कधिही न दाखवण्यासाठी "कधिच नाही", टॅब्स् नेहमी दाखवाकरीता "नेहमी", व एकापेक्षा जास्त टॅब असल्यावरच टॅब्स् दाखवण्याकरीता "स्वयं" यांचा वापर करा. लक्षात ठेवा मूल्ये केस-संवेदनशील आहे, म्हणूनच ते अपेक्षाप्रमाणे दिसतील याची खात्री करा.
56.
Whether the status bar at the bottom of editing windows should be visible.
2011-05-20
संपादन क्षेत्राच्या तळाशी असलेली स्थितीदर्शक पट्टी दाखवायचे.
57.
Side panel is Visible
2011-05-20
बाजूचे पटल दृष्यास्पद आहे
58.
Whether the side panel at the left of editing windows should be visible.
2011-05-20
संपादन क्षेत्राच्या तळाशी असलेली स्थितीदर्शक पट्टी दाखवायची.
60.
Specifies the maximum number of recently opened files that will be displayed in the "Recent Files" submenu.
2009-09-21
नुकत्याच वापरलेल्या किती फाइल "अलिकडील फाइल" या उपयादीत दाखवायच्या हे ठरवते.
62.
Whether gedit should print syntax highlighting when printing documents.
2011-05-20
एखादा दस्तऐवज छापताना geditने सिंटॅक्स उठावदारी छापावी की नाही.
66.
Specifies how to wrap long lines for printing. Use "none" for no wrapping, "word" for wrapping at word boundaries, and "char" for wrapping at individual character boundaries. Note that the values are case-sensitive, so make sure they appear exactly as mentioned here.
2011-05-20
लांबलचक ओळी मुद्रित करताना योग्य स्थळी पुढील शब्दभाग खालच्या ओळीत घेण्याची सूचना. हे न करण्यासाठी "काहीच नाही" वापरा,शब्दाच्या सीमेवर वाक्य तोडण्यासाठी "शब्द"वापरा आणि अक्षरांवर वाक्य तोडण्यासाठी "अक्षर"वापरा . लक्षात असुद्या की ही नावे जशी लिहिली आहेत तशीच वापरायला हवीत (मोठ्या लिपीत).
68.
If this value is 0, then no line numbers will be inserted when printing a document. Otherwise, gedit will print line numbers every such number of lines.
2011-05-20
जर हे मूल्य 0 असेल तर छपाई करताना ओळ क्रमांक छापले जाणार नाहीत. अन्यथा gedit प्रत्येकवेळी ओळ क्रमांकही छापेल.