Translations by Abhilash Mhaisne

Abhilash Mhaisne has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

120 of 20 results
4.
Error: Opening the cache (%s)
2014-09-28
कॅश उघडताना चूक झाली: (%s)
14.
Your current network has a .local domain, which is not recommended and incompatible with the Avahi network service discovery. The service has been disabled.
2014-09-28
आपल्या चालू नेटवर्क मध्ये .local डोमेन हजर आहे, ज्याची शिफारस केली जात नाही, व जे avahi च्या 'नेटवर्क सर्विस डिस्कवरी' सोबत विसंगत नाही. ही सेवा बंद करण्यात आली आहे.
15.
Software Packages Volume Detected
2014-09-28
सॉफ्टवेयर संकुलांचा खंड आढळला आहे.
16.
A volume with software packages has been detected. Would you like to open it with the package manager?
2014-09-28
सॉफ्टवेयर संकुलांचा खंड आढळला आहे.  आपल्याला हा संकुल व्यवस्थापका संग उघडायला आवडेल का?
17.
Start Package Manager
2014-09-28
संकुल व्यवस्थापक सुरु करा.
18.
Upgrade volume detected
2014-09-28
सुधारावृत्ती खंड आढळला आहे.
19.
A distribution volume with software packages has been detected. Would you like to try to upgrade from it automatically?
2014-09-28
सोफ़्त्वेयर संकुलांचा वितरण खंड आढळला आहे.  त्यातून आपोआप आवृत्ती सुधार करायला आपल्याला आवडेल का?
21.
Run upgrade
2014-09-28
आवृत्ती सुधार सुरु करा.
22.
Addon volume detected
2014-09-28
Addon खंड आढळला आहे.
23.
An addon volume with software applications has been detected. Would you like to view/install the content?
2014-09-28
सोफ्टवेयर अप्लिकेशन असलेले addon खंड आढळले आहे.
32.
Reboot failed
2014-09-29
प्रणाली अपडेट पूर्ण करण्यासाठी परत सुरु करा. अधिक माहिती करिता टिपण्णी चिन्हावर दाबा.
33.
Failed to request reboot, please shutdown manually
2014-09-29
पुनः सुरु करणे विनंती अपयशी. कृपया प्रणाली बंद करा.
40.
There is %i update available. Click on the notification icon to show the available update.
There are %i updates available. Click on the notification icon to show the available updates.
2014-09-29
%i हा अपडेट उपलब्ध आहेत. कृपया तो बघण्यासाठी टिपण्णी चिन्हावर दाबा.
%i अपडेट उपलब्ध आहेत. कृपया ते बघण्यासाठी टिपण्णी चिन्हावर दाबा.
42.
The update information is outdated. This may be caused by network problems or by a repository that is no longer available. Please update manually by clicking on this icon and then selecting 'Check for updates' and check if some of the listed repositories fail.
2014-09-29
अपडेट माहिती अप्रचलित झालेली आहे. याचे कारण नेटवर्क समस्या किव्वा जुनी झालेले भांडार असू शकते. कृपया स्वयंचलित अपडेट करण्यासाठी या चिन्हावर दाबा व 'अपडेट शोधा' ला निवडा व तपासा कि खरच कोणता भांडार अपयशी ठरतो आहे काय.
46.
A problem occurred when checking for the updates.
2014-09-29
अपडेट शोधतांना समस्या आली आहे.
47.
Internal error
2014-09-29
आंतरिक त्रुटी
50.
unknown error
2014-09-29
अपरिचीत त्रुटी
52.
Update information
2014-09-29
अपडेट माहिती.
54.
Restart _Later
2014-09-29
प्रणाली पुनः सुरु करण्याचे कार्य थोड्या वेळाने करा.
55.
The computer needs to restart to finish installing updates. Please save your work before continuing.
2014-09-29
अद्ययावत करणे पूर्ण करण्यासाठी संगणक पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे.हे सुरु करण्यापूर्वी कृपया तुमचे काम save करा .