Translations by Vaibhav S Dalvi

Vaibhav S Dalvi has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 127 results
8.
Could not calculate sources.list entry
2010-09-28
sources.list नोंदींची गणना करू शकत नाही
9.
Unable to locate any package files, perhaps this is not a Ubuntu Disc or the wrong architecture?
2010-09-28
पॅकेज फाईल्स मिळाल्या नाहीत, बहुतेक हि उबुंटूची CD नाही किंवा architecture वेगळे आहे.
10.
Failed to add the CD
2010-09-28
CD घेऊ शकले नाही.
11.
There was a error adding the CD, the upgrade will abort. Please report this as a bug if this is a valid Ubuntu CD. The error message was: '%s'
2010-09-28
CD घेताना चूक झाली आहे, अपग्रेड थांबवला जात आहे. जर ही उबुंटूची CD आहे तर हा बग म्हणून आम्हाला कळवा. चुकीबाबतचा संदेश: '%s'
13.
The package '%s' is in an inconsistent state and needs to be reinstalled, but no archive can be found for it. Do you want to remove this package now to continue?
The packages '%s' are in an inconsistent state and need to be reinstalled, but no archives can be found for them. Do you want to remove these packages now to continue?
2010-09-28
पॅकेज '%s' हे अव्यवस्थित स्थितीमध्ये आहे आणि ते परत प्रस्थापित करावे लागेल, पण त्याच्यासाठीचे archive मिळत नाही आहे. पुढेजाण्यासाठी हे पॅकेज काढून टाकावे का?
पॅकेजेस '%s' ही अव्यवस्थित स्थितीमध्ये आहेत आणि ती परत प्रस्थापित करावी लागतील, पण त्यासाठीचे archive मिळत नाही आहे. पुढेजाण्यासाठी ही पॅकेजस काढून टाकावीत का?
14.
The server may be overloaded
2010-10-28
कदाचित सर्व्हर वर अतिरिक्त भार असावा
15.
Broken packages
2010-10-28
अपुर्ण पॅकेजेस
16.
Your system contains broken packages that couldn't be fixed with this software. Please fix them first using synaptic or apt-get before proceeding.
2010-10-28
तुमच्या सिस्टिमवर बरीच अपुर्ण/तुटलेली पॅकेजेस आहेत, जी या सॉफ्टवेअर सह दुरुस्त होवू शकणार नाहीत. पुढे चालू ठेवण्याअगोदर प्रथमतः synaptic किंवा apt-get द्वारे ती अपुर्ण/तुटलेली पॅकेजेस दुरुस्त करा.
17.
An unresolvable problem occurred while calculating the upgrade: %s This can be caused by: * Upgrading to a pre-release version of Ubuntu * Running the current pre-release version of Ubuntu * Unofficial software packages not provided by Ubuntu
2010-10-28
अपग्रेड करीत असताना एक अडचण येत आहे: %s ही अडचण बहुदा खालील कारणांमुळे येत असावी: * तुम्ही उबुन्टूच्या प्री-रीलिज आवृत्तीसाठी अपग्रेड करत असाल * उबुन्टूची सध्याची प्री-रीलिज आवृत्ती तुम्ही तुमच्या संगणकावर चालवत असाल * उबुन्टूकडून न पुरविल्या गेलेल्या अनधिकृत सॉफ्टवेअर पॅकेजेस मुळे
19.
If none of this applies, then please report this bug against the 'update-manager' package and include the files in /var/log/dist-upgrade/ in the bug report.
2010-10-28
जर यांपैकी काहीच लागू झाले नाही, तर याची 'update-manager' च्यासंदर्भात दोष (bug) म्हणून तक्रार दाखल करा व त्या तक्रारीमध्ये /var/log/dist-upgrade/ या डिरेक्टरी मधील सर्व फाइल्स जोडा.
20.
Could not calculate the upgrade
2010-10-28
अपग्रेडची गणना करू शकले नाही
21.
Error authenticating some packages
2010-10-28
काही पॅकेजेसचे अधिप्रमाणन करताना त्रुटी येत आहेत
22.
It was not possible to authenticate some packages. This may be a transient network problem. You may want to try again later. See below for a list of unauthenticated packages.
2010-10-28
काही पॅकेजेसचे अधिप्रमाणन करणे शक्य नव्हते. बहुदा हे तात्पुरत्या नेटवर्क समस्येमुळे झाले असावे. काही वेळाने पुन्हा प्रयत्न करून पहा. काही अधिप्रमाणित न केलेल्या पॅकेजेसची यादी पाहण्यासाठी खाली पहा.
23.
The package '%s' is marked for removal but it is in the removal blacklist.
2010-10-28
'%s' हे पॅकेज काढून टाकण्यासाठी चिन्हांकित केले आहे पण ते काढून टाकलेल्या ब्लॅकलिस्ट मध्ये आहे.
25.
Trying to install blacklisted version '%s'
2010-10-28
ब्लॅकलिस्ट केलेली '%s' आवृत्ती स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे
26.
Can not mark '%s' for upgrade
2010-10-28
'%s' ला अपग्रेड करण्यासाठी चिन्हांकित करू शकत नाही
27.
Can't install '%s'
2010-10-28
'%s' हे स्थापित करू शकत नाही
29.
Can't guess meta-package
2010-10-28
meta-package ओळखू शकत नाही
31.
Reading cache
2010-10-28
कॅशे (cache) वाचत आहे
32.
Unable to get exclusive lock
2010-12-06
एक्स्क्ल्युजिव्ह लॉक मिळविण्यात असमर्थ
33.
This usually means that another package management application (like apt-get or aptitude) already running. Please close that application first.
2010-10-28
कदाचित तुमचे दुसरे एखादे पॅकेज मॅनेजमेंट ऍप्लिकेशन (उदा. apt-get किंवा aptitude) चालू आहे. कृपया ते ऍप्लिकेशन प्रथम बंद करा. (कारण apt-get किंवा aptitude द्वारे एकाच वेळी एकापेक्षा अधिक पॅकेजेस स्थापित करता येत नाहीत.)
35.
You are running the upgrade over a remote ssh connection with a frontend that does not support this. Please try a text mode upgrade with 'do-release-upgrade'. The upgrade will abort now. Please try without ssh.
2010-10-28
तुम्ही रीमोट ssh कनेक्शन वरून एका फ्रन्टएन्ड सहाय्यकासह अपग्रेड चालवत आहात ज्याचे तो फ्रन्टएन्ड सहाय्यक समर्थन करीत नाही. कृपया टेक्स्ट मोड मधून 'do-release-upgrade' या कमांडद्वारे अपग्रेड करून पहा. अपग्रेड आता थांबविले जाईल. कृपया ssh च्या शिवाय प्रयत्न करून पहा.
36.
Continue running under SSH?
2010-10-28
SSH च्या अंतर्गत चालू ठेवायचे का?
37.
This session appears to be running under ssh. It is not recommended to perform a upgrade over ssh currently because in case of failure it is harder to recover. If you continue, an additional ssh daemon will be started at port '%s'. Do you want to continue?
2010-10-28
असे दिसतेय की हे सत्र ssh च्या अंतर्गत चालू आहे. सध्यातरी ssh वरून अपग्रेड चालवणे धोकादायक असू शकते कारण जर ही क्रिया अयशस्वी झाली तर पुनःस्थितीत येणे अतिशय अवघड असेल. जर तुम्ही चालू ठेवले, तर '%s' या पोर्टवर एक शिल्ल्कचे ssh daemon सुरू होईल. तुम्ही पुढे चालू ठेवू इच्छिता का?
39.
To make recovery in case of failure easier, an additional sshd will be started on port '%s'. If anything goes wrong with the running ssh you can still connect to the additional one.
2010-10-28
जर काही कारणास्तव ही क्रिया अयशस्वी झाली तर सुलभ रिकव्हरी करण्यासाठी '%s' या पोर्टवर एक शिल्लकचे sshd चालू होईल. सध्या चालू असलेल्या ssh सोबत जरी काही अनुचित प्रकार घडलाच, तरीही तुम्ही एका शिल्लकच्या sshd ला कनेक्ट करू शकता.
40.
Can not upgrade
2010-10-28
अपग्रेड करू शकत नाही
41.
An upgrade from '%s' to '%s' is not supported with this tool.
2010-10-28
या साधनासह '%s' पासून '%s' कडे अपग्रेड करण्यास समर्थन नाही.
42.
Sandbox setup failed
2010-12-06
Sandbox चे सेटअप अयशस्वी झाले
43.
It was not possible to create the sandbox environment.
2010-10-28
sandbox वातावरणनिर्मिती तयार करणे शक्य नव्हते.
45.
This upgrade is running in sandbox (test) mode. All changes are written to '%s' and will be lost on the next reboot. *No* changes written to a systemdir from now until the next reboot are permanent.
2010-10-28
हे अपग्रेड sandbox (test) मोड मध्ये चालु आहे. सर्व बदल '%s' मध्ये लिहिले आहेत आणि पुढील रीबूट च्या वेळी ते सर्व पुसून टाकले जातील. कोणत्याही systemdir ला आतापासून ते पुढील रीबूट पर्यंत कोणतेच बदल लिहिले जाणार नाहीत व ते कायमस्वरूपी राहतील.
46.
Your python install is corrupted. Please fix the '/usr/bin/python' symlink.
2010-10-28
तुमची python ची स्थापना बिघडली आहे किंवा दूषित झाली आहे. कृपया '/usr/bin/python' symlink दुरुस्त करा.
48.
The upgrade can not continue with that package installed. Please remove it with synaptic or 'apt-get remove debsig-verify' first and run the upgrade again.
2010-10-28
त्या स्थापित केलेल्या पॅकेजसह अपग्रेड पुढे चालू शकत नाही. प्रथमतः ते पॅकेज synaptic द्वारे किंवा 'apt-get remove debsig-verify' द्वारे काढून टाका आणि पुन्हा एकदा अपग्रेड चालू करा.
49.
Include latest updates from the Internet?
2010-10-28
इंटरनेटवरून सध्या उपलब्ध असलेले ताजे अद्ययावत जोडायचे का?
50.
The upgrade system can use the internet to automatically download the latest updates and install them during the upgrade. If you have a network connection this is highly recommended. The upgrade will take longer, but when it is complete, your system will be fully up to date. You can choose not to do this, but you should install the latest updates soon after upgrading. If you answer 'no' here, the network is not used at all.
2010-10-28
जर तुमच्याकडे नेटवर्क कनेक्शन असेल तर अपग्रेड चालू असताना अपग्रेड प्रणाली इंटरनेटवरून उपलब्ध ताजे अद्ययावत स्वयंचलितपणे आपोआप डाउनलोड करेल. अपग्रेड करण्यास बराच कालावधी लागू शकतो, पण जेव्हा अपग्रेड पूर्ण होईल तेव्हा तुमची सिस्टिम आजपर्यंत पूर्णपणे अद्ययावत स्थितीत असेल. तुम्ही हे निवडणे टाळू देखील शकता, पण अपग्रेड झाल्यानंतर तुम्हाला ताजे अद्ययावत स्थापित करावेच लागतील. जर तुम्ही येथे 'नाही' असे उत्तर दिले, तर अपग्रेड प्रणाली तुमच्या नेटवर्कचा मुळीच उपयोग करणार नाही.
51.
disabled on upgrade to %s
2010-10-28
%s साठी अपग्रेड अकार्यान्वीत केलेले आहे
140.
Show Difference >>>
2010-09-28
फरक दाखवा. >>>
141.
<<< Hide Difference
2010-09-28
<<< फरक लपवा
147.
Information
2010-09-28
माहिती
151.
_Restart Now
2017-06-14
प्रणाली बंद करून परत सुरु करा.(_R)
153.
Cancel Upgrade?
2010-09-28
अपग्रेड थांबवायचा का?
154.
%li day
%li days
2010-09-28
%li दिवस
%li दिवस
155.
%li hour
%li hours
2010-09-28
%li तास
%liतास
156.
%li minute
%li minutes
2010-09-28
%li मिनिट
%li मिनिटे
157.
%li second
%li seconds
2010-09-28
%li सेकंद
%li सेकंद
173.
There are no upgrades available for your system. The upgrade will now be canceled.
2010-09-28
तुमच्या प्रणालीसाठी अपग्रेडस उपलब्ध नाहीत. हा अपग्रेड थांबवला जाईल.
188.
Can not run the upgrade
2010-09-28
अपग्रेड सुरु करू शकत नाही.
196.
y
2010-09-28
हो
197.
n
2010-09-28
नाही
199.
Remove: %s
2010-09-28
काढून टाका: %s
201.
Upgrade: %s
2010-09-28
अपग्रेड: %s