Browsing Marathi translation

25 of 48 results
25.
If you need something that isn't available through us, find out if there is a Debian package or another repository available. That way, it will be really easy to install and you will receive automatic updates.
type: Content of: <div><div><ul><li>
जर तुम्हाला हवे असलेले आमच्याकडे उपलब्ध नसेल तर डेबिअन पॅकेज किंवा इतर पॅकेज रिपॉजिटरींमध्ये ते शोधून पाहा. याद्वारे तुम्ही सोयिस्कर रीतीने ते स्थापित करू शकाल आणि त्याच्या अद्ययावत प्रति स्वयंचलितरित्या वेळोवेळी प्राप्त करू शकाल.
Translated by greenmang0
Reviewed by Vaibhav S Dalvi
In upstream:
जर तुम्हाला हवे असलेले आमच्याकडून मिळाले नसेल तर डेबिअन पॅकेज किंवा इतर पॅकेज रिपॉजिटरींमध्ये ते शोधून पाहा. याद्वारे तुम्ही सोयिस्कर रीतीने ते स्थापित करू शकाल आणि त्यासाठीचे स्वयंचलित अद्ययावत वेळोवेळी प्राप्त करू शकाल.
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/installing-software.html:12
25 of 48 results

This translation is managed by Ubuntu Marathi Translators (ubuntu-l10n-mr), assigned by Ubuntu Translators.

You are not logged in. Please log in to work on translations.