Translations by Utkarshraj Atmaram

Utkarshraj Atmaram has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 65 results
~
Copying files...
2007-06-01
धारण्यांची नक्कल करत आहे
~
Prepare partitions
2007-06-01
विभाग तयार करा
~
Prepare disk space
2007-06-01
डिस्कवर जागा तयार करा
~
How do you want to partition the disk?
2007-06-01
आपल्याला डिस्कचे विभाजन कसे करायचे आहे?
~
What is your name?
2007-06-01
आपलं नाव काय आहे?
~
You can type into this box to test your new keyboard layout.
2007-06-01
या चौकटीत छापून आपण आपल्या कळपट्टीची चाचणी घेऊ शकता.
~
Who are you?
2007-06-01
आपण कोण आहात?
~
Release Notes
2007-06-01
रिलीज़ नोट्स
~
Selected city:
2007-06-01
निवडलेले शहर:
~
Where are you?
2007-06-01
आपण कुठे आहात?
~
Time zone:
2007-06-01
वेळ क्षेत्र:
~
Selected region:
2007-06-01
क्षेत्र निवडलेले क्षेत्र
~
Current time:
2007-06-01
सध्याची वेळ
~
Keyboard layout
2007-06-01
कळपट्टी प्रकार
~
Welcome
2007-06-01
सुस्वागतम्
~
Please choose the language used for the installation process. This language will be the default language for the final system.
2007-06-01
कृपया, स्थापना प्रक्रियेसाठी वापरली जाणारी भाषा निवडा. ही भाषा अंतिम संगणक प्रणालीची 'आपसूक' भाषा असेल.
~
Answering the questions should only take a few minutes.
2007-06-01
प्रश्नांची उत्तरं देण्यास काही मिनिटे पुरेशी असावीत.
~
Install
2007-06-01
इन्स्टाल करा
~
Ready to install? Once you answer a few questions, the contents of the live CD can be installed on this computer so you can run the system at full speed and without the CD.
2007-06-01
स्थापना करण्यास तयार? तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं दिली, की लाईव्ह सीडीवरील ऐवज या संगणकावर स्थापित करता येईल, की जेणेकरून तुम्ही संगणक प्रणाली पूर्ण क्षमतेने, आणि सीडीशिवाय वापर ूशकाल.
~
Exit installer demo
2007-06-01
स्थापना प्रात्यक्षिकातून बाहेर पडा
~
<Tab> moves between items; <Space> selects; <Enter> activates buttons
2007-06-01
<Tab> विविध गोष्टींमधून संचार करते; <Space> निवड करते; <Enter> कार्यान्वित करते
8.
high
2007-06-01
वाजवीपेक्षा जास्त
9.
medium
2007-06-01
मध्यम
10.
low
2007-06-01
कमी
12.
Packages that use debconf for configuration prioritize the questions they might ask you. Only questions with a certain priority or higher are actually shown to you; all less important questions are skipped.
2007-06-01
डेबकॉंफ वापरून संस्थापीत होणारी सॉफ्ट्वेअर पॅकेजे, तुम्हाला विचारल्या जाणार्या प्रश्नांना अग्रक्रमित करतात. ठराविक, किंवा त्यापेक्षा अधिक महत्तेचेच(अग्रक्रमाचे) प्रश्न फक्त आपल्याला विचारले जातात; त्यापेक्षा कमी महत्त्वाचे प्रश्न गाळले जातात.
13.
You can select the lowest priority of question you want to see: - 'critical' is for items that will probably break the system without user intervention. - 'high' is for items that don't have reasonable defaults. - 'medium' is for normal items that have reasonable defaults. - 'low' is for trivial items that have defaults that will work in the vast majority of cases.
2007-06-01
आपल्याला विचारले जाणरे न्यूनतम महत्तेचे प्रश्न आपण निवडू शकता: - अतिमहत्त्वाचे प्रश्न : असे प्रश्न, की ज्यांची उत्तरे, तुमच्या हस्तक्षेपाशिवाय संगणक प्रणाली उद्ध्वस्त करू शकतात. - महत्त्वाचे प्रश्न : असे प्रश्न, ज्यांना वाजवी 'आपसूक उत्तरे' नाहीत. - म्ध्यम महत्त्वाचे प्रश्न : वाजवी 'आपसूक उत्तरे' अस्णारे प्रश्न. - कमी महत्त्वाचे प्रश्न : सरळसोट उत्तरे असणारे प्रश्न, ज्यांची 'आपसूक उत्तरे' जास्तीत जास्त वेळा यशस्वी ठरतात.
14.
For example, this question is of medium priority, and if your priority were already 'high' or 'critical', you wouldn't see this question.
2007-06-01
उदाहरणार्थ, हा प्रश्न मध्यम महत्तेचा आहे, आणि जर तुमचा अग्रक्रम आधीच 'महत्त्वाचे' किंवा 'अतिमहत्त्वाचे' असेल, तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही.
15.
Change debconf priority
2007-06-01
डेब्कॉन्फचा अग्रक्रम बदला
16.
Continue
2007-06-01
पुढे
17.
Go Back
2007-06-01
मागे जा
18.
Yes
2007-06-01
हो
19.
No
2007-06-01
नाही
20.
Cancel
2007-06-01
रद्द करा
24.
LTR
2007-06-01
LTR
25.
Screenshot
2007-06-01
क्षणचित्र
26.
Screenshot saved as %s
2007-06-01
क्षणचित्र ... नामे साठवा
27.
!! ERROR: %s
2007-06-01
!!! चूक: %s
28.
KEYSTROKES:
2007-06-01
खटके/बटनं
29.
Display this help message
2007-06-01
हा मदत संदेश दर्शवा
30.
Go back to previous question
2007-06-01
मागील प्रश्नाकडे जा
31.
Select an empty entry
2007-06-01
रकाना रिकामा सोडा
32.
Prompt: '%c' for help, default=%d>
2007-06-01
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी , आपसूक पर्याय=%d>
33.
Prompt: '%c' for help>
2007-06-01
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी
34.
Prompt: '%c' for help, default=%s>
2007-06-01
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी, आपसूक पर्याय=%s>
35.
[Press enter to continue]
2007-06-01
पुढे जाण्यासाठी <Enter> (ही कळ) दाबा
36.
Interactive shell
2007-06-01
हस्तक्षेपित शेल
37.
After this message, you will be running "ash", a Bourne-shell clone.
2007-06-01
या सं्देशानंतर "ash" शेल चालू होईल, बोर्न शेल्ची नक्कल.
38.
The root file system is a RAM disk. The hard disk file systems are mounted on "/target". The editor available to you is nano. It's very small and easy to figure out. To get an idea of what Unix utilities are available to you, use the "help" command.
2007-06-01
मूळ फाईल प्रणाली RAM डिस्क आहे. हार्ड डिस्क प्रणाली "/target" वर स्थापित आहे. उपलब्ध संपादक nano आहे. तो संक्षिप्त आणि समजून घेण्यास सोपा आहे. युनिक्स मधील उपलब्ध 'उपयुक्ततां'चा अंदाज घेण्यासाठी "help" आदेश वापरा.
39.
Use the "exit" command to return to the installation menu.
2007-06-01
स्थापना मेनूकडे परतण्यासाठी "exit" हा आदेश वापरा
40.
Execute a shell
2007-06-01
शेल कार्यान्वित करा