Translations by Sampada

Sampada has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

51100 of 1567 results
~
Multidisk device type:
2008-10-10
मल्टिडीस्क उपकरण प्रकारः
~
There was an error deleting the multidisk device. It may be in use.
2008-10-10
हे मल्टीडीस्क उपकरण काढून टाकताना त्रूटी निर्माण झाली. कदाचित ते वापरात असेल.
~
Multidisk configuration actions
2008-10-10
मल्टीडीस्क संरचना कृती
~
Please choose the type of the multidisk device to be created.
2008-10-10
बनवायच्या मल्टीडीस्क उपकरणाचा प्रकार निवडा.
~
No PALO partition was found.
2008-10-10
कोणतेही पालो विभाजन आढळले नाही.
~
Too large size
2008-10-10
अति मोठा आकार
~
Too small size
2008-10-10
अति लहान आकार
~
<Tab> moves between items; <Space> selects; <Enter> activates buttons
2008-10-10
<टॅब> घटकांदरम्यान फिरतो; <स्पेस> निवडतो; <एंटर> बटणे कार्यान्वित करतो
~
Please select one of the proposed actions to configure multidisk devices.
2008-10-10
मल्टीडीस्क साधनांच्या संरचनेसाठी प्रस्तावित कृतींपैकी एक निवडा.
~
No installer ISO images were found. If you downloaded the ISO image, it may have a bad filename (not ending in ".iso"), or it may be on a file system that could not be mounted. You'll have to do a network install instead, or reboot and fix the ISO image.
2008-10-10
कोणतीही अधिष्ठापक आय.एस.ओ. प्रतिमा सापडली नाही. ही आय.एस.ओ. प्रतिमा जर तुम्ही डाऊनलोड केली असेल तर, एकतर त्या फाईलचे नाव चुकीचे असेल (नावाचा शेवट ".iso" नसेल) किंवा ती ज्याचे आरोहण होऊ शकले नाही अशा फाईल प्रणालीत असेल. याऐवजी तुम्हाला नेटवर्क अधिष्ठापना करावी लागेल किंवा संगणक पुन्हा सुरु करुन आय.एस.ओ. प्रतिमा दुरुस्त करावी लागेल.
~
Failed to delete the multidisk device
2008-10-10
हे मल्टीडीस्क उपकरण काढून टाकणे असफल
~
This is the Multidisk (MD) and software RAID configuration menu.
2008-10-10
हा मल्टीडीस्क व RAID आज्ञावलीच्या संरचेनेचा मेनू आहे.
~
Multidisk device to be deleted:
2008-10-10
काढून टाकावयाची मल्टीडीस्क उपकरणेः
~
Configure MD devices
2008-10-10
एम् डी उपकरणांची संरचना करा
~
The PALO partition must be in the first 2GB.
2008-10-10
पहिल्या २जीबीतच पालो विभाजन असले पाहिजे.
~
Some variables need to be set in the Netwinder NeTTrom firmware in order for your system to boot linux automatically. At the end of this installation stage, the system will reboot, and the firmware will attempt to autoboot. You can abort this by pressing any key. You will then be dropped into the NeTTrom command system where you have to execute the following commands:
2008-10-10
संगणक सुरु केल्यावर आपोआप लिनक्स सुरु होण्यासाठी नेटवाइंडर नेटरोम फर्मवेअरच्या काही परीवर्तनीय घटकांचे मूल्य ठरवावे लागेल. अधिष्ठापनेची ही पायरी पूर्ण झाल्यावर संगणक पुन्हा चालू होईल, व हे फर्मवेअर आपोआप सुरू होण्याचा प्रयत्न करेल. आपण कोणतीही कळ दाबून ही प्रक्रिया थांबवू शकता. तसे केल्यास नेटरोम आज्ञावली प्रणाली चालू होईल, व आपल्याला पुढील आज्ञा द्याव्या लागतील:
~
Please do a network install instead, or reboot and fix the ISO image.
2008-10-10
याऐवजी नेटवर्क अधिष्ठापना करा, किंवा संगणक पुन्हा सुरु करुन आय.एस.ओ. प्रतिमा दुरुस्त करा.
~
No multidisk devices are available for deletion.
2008-10-10
काढून टाकण्यासाठी कोणतीही मल्टीडीस्क उपकरणे उपलब्ध नाहीत.
~
No unused partitions of the type "Linux RAID Autodetect" are available. Please create such a partition, or delete an already used multidisk device to free its partitions.
2008-10-10
न वापरले गेलेले "linax RAID Autodetect" पद्धतीचे कोणतेही विभाजन उपलब्ध नाही. कृपया या पद्धतीचे विभाजन बनवा, किंवा विभाजने मोकळी करण्यासाठी आधीचे वापरात असलेले मल्टीडिस्क साधन काढून टाका.
~
PALO boot partition
2008-10-10
पालो आरंभ विभाजन
2.
Choose the next step in the install process:
2008-10-10
अधिष्ठापनेच्या प्रक्रियेमधील पुढील पायरी निवडा:
3.
Installation step failed
2008-10-10
अधिष्ठापनेची पायरी फसली
4.
An installation step failed. You can try to run the failing item again from the menu, or skip it and choose something else. The failing step is: ${ITEM}
2008-10-10
अधिष्ठापनेची एक पायरी अयशस्वी झाली आहे. अयशस्वी झालेली पायरी पुन्हा मेनु मधून चालू करण्याचा आपण प्रयत्न करू शकता, किंवा दुसरे काही निवडू शकता. अयश्स्वी झालेली पायरी: ${ITEM}
5.
Choose an installation step:
2008-10-10
अधिष्ठापनेची एक पायरी निवडा:
6.
This installation step depends on one or more other steps that have not yet been performed.
2008-10-10
अधिष्ठापनेची ही पायरी अन्य एक किंवा एकापेक्षा जास्त पायर्‍यांवर अवलंबून आहे ज्या अद्याप केल्या गेलेल्या नाहीत.
7.
critical
2008-10-10
गंभीर
8.
high
2008-10-10
उच्च
11.
Ignore questions with a priority less than:
2008-10-10
पेक्षा कमी अग्रक्रम असलेले प्रश्न दुर्लक्षित करा:
12.
Packages that use debconf for configuration prioritize the questions they might ask you. Only questions with a certain priority or higher are actually shown to you; all less important questions are skipped.
2008-10-10
संरचनेसाठी जी पॅकेजेस् डेबकॉन्फ वापरतात ती आपल्याला विचारल्या जाउ शकणाऱ्या प्रश्नांचा अग्रक्रम निश्चित करतात. ठराविक वा त्यावरील अग्रक्रम असणारे प्रश्नच प्रत्यक्षात आपल्याला दाखवले जातात; कमी अग्रक्रम असणारे प्रश्न वगळले जातात.
13.
You can select the lowest priority of question you want to see: - 'critical' is for items that will probably break the system without user intervention. - 'high' is for items that don't have reasonable defaults. - 'medium' is for normal items that have reasonable defaults. - 'low' is for trivial items that have defaults that will work in the vast majority of cases.
2008-10-10
आपण पाहू इच्छित असणाऱ्या प्रश्नांचा न्यूनतम अग्रक्रम आपण निवडू शकता: - 'गंभीर' हे वापरदाराने हस्तक्षेप न केल्यास ज्यामुळे प्रणाली कोलमडू शकते अशा घटकांकरिता. - 'उच्च' हे ज्यांच्यासाठी उचित मूलनिर्धारित मूल्ये नाहीत अशा घटकांकरिता. - 'मध्यम' हे ज्यांच्यासाठी उचित मूलनिर्धारित मूल्ये आहेत अशा नेहमीच्या घटकांकरिता. - 'कमी' हे ज्यांच्यासाठी मूलनिर्धारित मूल्ये बहुतेक सर्वच ठिकाणी चालतील अशा. क्षुल्लक घटकांकरिता.
14.
For example, this question is of medium priority, and if your priority were already 'high' or 'critical', you wouldn't see this question.
2008-10-10
उदाहरणार्थ, हा प्रश्न मध्यम अग्रक्रम असणारा आहे, व आपला अग्रक्रम आधीच 'उच्च' किंवा 'गंभीर' असेल, तर आपल्याला हा प्रश्न दिसणार नाही.
15.
Change debconf priority
2008-10-10
डेबकॉन्फ अग्रक्रम बदला
16.
Continue
2008-10-10
पुढे सुरु ठेवा
18.
Yes
2008-10-10
होय
21.
<Tab> moves; <Space> selects; <Enter> activates buttons
2010-04-26
<टॅब> हलतो; <स्पेस> निवडतो; <एंटर> बटणे कार्यान्वित करतो
22.
<F1> for help; <Tab> moves; <Space> selects; <Enter> activates buttons
2010-04-26
<F1> मदतीसाठी; <टॅब> हलतो; <स्पेस> निवडतो; <एंटर> बटणे कार्यान्वित करतो
23.
Help
2010-04-26
मदत
24.
LTR
2008-10-10
डाकउ
25.
Screenshot
2008-10-10
पडदाफोटो
26.
Screenshot saved as %s
2008-10-10
पडदाफोटो %s म्हणून संग्रहित केला
27.
!! ERROR: %s
2008-10-10
!! त्रुटी: %s
28.
KEYSTROKES:
2008-10-10
कळफटकारे:
29.
Display this help message
2008-10-10
हा मदत संदेश दाखवा
30.
Go back to previous question
2008-10-10
मागील प्रश्नाकडे परत जा
31.
Select an empty entry
2008-10-10
रिक्त नोंद निवडा
32.
Prompt: '%c' for help, default=%d>
2008-10-10
माहिती: '%c' मदतीकरिता, मूलनिर्धारित=%d>
33.
Prompt: '%c' for help>
2008-10-10
माहिती: '%c' मदतीकरिता>
34.
Prompt: '%c' for help, default=%s>
2008-10-10
माहिती: '%c' मदतीकरिता, मूलनिर्धारित=%s>
35.
[Press enter to continue]
2008-10-10
[पुढे जाण्याकरिता एंटर दाबा]
36.
Interactive shell
2008-10-10
इंटरॅक्टिव शेल