Translations by Sachin Shamkuwar

Sachin Shamkuwar has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

133 of 33 results
2.
Choose the next step in the install process:
2010-08-24
स्थापना प्रक्रियेतील पुढची पायरी निवडा :
3.
Installation step failed
2010-08-24
स्थापना प्रक्रियेतील पायरी विफल झाली
4.
An installation step failed. You can try to run the failing item again from the menu, or skip it and choose something else. The failing step is: ${ITEM}
2010-08-24
स्थापना प्रक्रियेतील एक पायरी विफल झाली. आपण विफल झालेली प्रक्रिया पुन्हा चालवू शकता, किंवा ती गाळून दुसरे काहीतरी निवडू शकता. विफल प्रक्रिया ${ITEM} आहे.
5.
Choose an installation step:
2010-08-24
स्थापना प्रक्रियेतील पायरी निवडा
8.
high
2010-08-24
जास्त
12.
Packages that use debconf for configuration prioritize the questions they might ask you. Only questions with a certain priority or higher are actually shown to you; all less important questions are skipped.
2010-08-24
संरचनेसाठी जी पॅकेजेस् डेबकॉन्फ वापरतात ती आपल्याला विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नांचा अग्रक्रम निश्चित करतात. ठराविक वा त्यावरील अग्रक्रम असणारे प्रश्नच प्रत्यक्षात आपल्याला दाखवले जातात; कमी अग्रक्रम असणारे प्रश्न वगळले जातात.
2010-08-24
डेबकॉंन्फ वापरून स्थापीत होणारे पॅकेजेस, तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अग्रक्रमित करतात. ठराविक, किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न फक्त आपल्याला विचारले जातात; त्यापेक्षा कमी महत्त्वाचे प्रश्न गाळले जातात.
25.
Screenshot
2010-08-24
पडदाचित्र
26.
Screenshot saved as %s
2010-08-24
क्षणचित्र %s या नामे संग्रहित केला
2010-08-24
क्षणचित्र %s या नामे साठवा
28.
KEYSTROKES:
2010-08-24
32.
Prompt: '%c' for help, default=%d>
2010-08-24
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी , मूलनिर्धारित=%d>
33.
Prompt: '%c' for help>
2010-08-24
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी>
34.
Prompt: '%c' for help, default=%s>
2010-08-24
आदेश्पट्टी: '%c' मदतीसाठी, मूलनिर्धारित=%s>
38.
The root file system is a RAM disk. The hard disk file systems are mounted on "/target". The editor available to you is nano. It's very small and easy to figure out. To get an idea of what Unix utilities are available to you, use the "help" command.
2010-08-24
मूल फाइल प्रणाली ही एक रॅम डिस्क आहे. हार्ड डिस्क वर असलेल्या फाइल प्रणाली "/target" वर आरोहित झालेल्या आहेत. तुम्हाला उपलब्ध असलेला संपादक नॅनो हा आहे. तो अतिशय छोटा आणि वापरायला अतिशय सोपा आहे. तुम्हाला उपलब्ध असलेल्या युनिक्स युटिलिटीजची कल्पना येण्यासाठी "help" आज्ञा वापरा.
41.
Exit installer
2010-08-24
स्थापकामधून बाहेर पडा
47.
This build of the debian-installer requires the terminal plugin in order to display a shell. Unfortunately, this plugin is currently unavailable.
2010-08-24
शेल दाखविण्याकरिता या डेबियन स्थापकाला टर्मिनल प्लगइनची आवश्यकता आहे. दुर्दैवाने, हे प्लगइन आत्ता उपलब्ध नाही.
52.
Note that if you select a component that requires others, those components will also be loaded.
2010-08-24
तुम्ही निवडलेल्या भागास जर दुसऱ्या भागांची आवश्यकता असेल, तर ते भागही भरले जातील, याची नोंद घ्या.
53.
To save memory, only components that are certainly needed for an install are selected by default. The other installer components are not all necessary for a basic install, but you may need some of them, especially certain kernel modules, so look through the list carefully and select the components you need.
2010-08-24
स्मरणातील जागा वाचविण्यासाठी, फक्त निश्चितपणे आवश्यक तेच पर्याय मूलनिर्धारितपणे निवडलेले आहेत. स्थापकाचे इतर भाग पायाभूत स्थापनेसाठी सगळेच आवश्यक नाहीत, परंतू तुम्हाला त्यातील काही घटकांची आवश्यकता भासू शकते, विशेष्तः केर्नलचे काही मोडयुल्स, त्यासाठी यादी नीट वाचून तुम्हाला आवश्यक ते भाग काळजीपूर्वक निवडा.
54.
Loading additional components
2010-08-24
अतिरिक्त भाग भरणे चालू आहे.
58.
Loading ${PACKAGE} failed for unknown reasons. Aborting.
2010-08-24
${PACKAGE} भरणे अपरिचित कारणांनी अयशस्वी झाले. अर्धवट सोडत आहे.
59.
Continue the install without loading kernel modules?
2010-08-24
कर्नल मोडयुल्स न भरता स्थापना पुढे चालू ठेवायची?
60.
No kernel modules were found. This probably is due to a mismatch between the kernel used by this version of the installer and the kernel version available in the archive.
2010-08-24
कोणतेही कर्नल मोडयुल्स सापडले नाहीत. हे कदाचित स्थापकाच्या या आवृत्तीने वापरलेले कर्नल आणि संग्रहात उपलब्ध असलेल्य कर्नलची आवृत्ती यांच्यातील विसंगतीमुळे असेल.
127.
The default value for the keyboard layout is based on the currently defined language/region and the settings in /etc/X11/xorg.conf. This default value is ${XKBLAYOUT}, which is not supported by the configuration program.
2010-08-24
किबोर्ड अधिरचनेची मुलनिर्धारीत मुल्य हे सध्या निर्धारीत केलेली भाषा/प्रभाग आणि /etc/X11/xorg.conf मधील रचना यांवर आधारीत आहे. हे मुलनिर्धारीत मुल्य ${XKBLAYOUT} आहे, ज्यास संरचना कार्यक्रमाद्वारे आधार नाही.
128.
Please choose whether you want to keep it. If you choose this option, no questions about the keyboard layout will be asked.
2010-08-24
कृपया निवडा की तुम्हाला ते ठेवायचे का. तुम्ही हा पर्याय निवडल्यास किबोर्ड अधिरचनेविषयी प्रश्न विचारले जणार नाहीत.
129.
Keep unsupported options (${XKBOPTIONS})?
2010-08-24
अनाधारीत पर्याय (${XKBOPTIONS}) ठेवायचे का?
130.
The configuration file /etc/default/console-setup specifies options for the keyboard layout (${XKBOPTIONS}) that are not supported by the configuration program.
2010-08-24
संरचनेची फाईल /etc/default/console-setup ने किबोर्ड अधिरचनेसाठी स्पष्ट केलेल्या (${XKBOPTIONS}) या पर्यायांना संरचना कार्यक्रमाद्वारे आधार नाही.
131.
The default value for the options of the keyboard layout is based on the currently defined language/region and the settings in /etc/X11/xorg.conf. This default value is ${XKBOPTIONS}, which is not supported by the configuration program.
2010-08-24
किबोर्ड अधिरचनेसाठीच्या पर्यायाची मुलनिर्धारीत मुल्य हे सध्या निर्धारीत केलेली भाषा/प्रभाग आणि /etc/X11/xorg.conf मधील रचना यांवर आधारीत आहे. हे मुलनिर्धारीत मुल्य ${XKBOPTIONS} आहे, ज्यास संरचना कार्यक्रमाद्वारे आधार नाही.
133.
"VGA" has a traditional appearance and has medium coverage of international scripts. "Fixed" has a simplistic appearance and has better coverage of international scripts. "Terminus" may help to reduce eye fatigue, though some symbols have a similar aspect which may be a problem for programmers.
2010-08-24
"VGA" ला पारंपारीक रूप आणि आंतरराष्ट्रीय लेखनासाठी मध्यम प्रसार आहे. "Fixed" ला साधे रूप आणि आंतरराष्ट्रीय लेखनासाठी उत्तम प्रसार आहे. "Terminus" डोळ्यावरील ताण कमी करण्यास मदत करू शकेल, पण यात काही चिन्हांना सारखेच स्वरूप असल्यामुळे कार्यक्रमकर्त्यांना त्रास होऊ शकतो.
134.
If you prefer a bold version of the Terminus font, choose either TerminusBold (if you use a framebuffer) or TerminusBoldVGA (otherwise).
2010-08-24
तुम्ही टरमिनस् फॉन्टची ठळक आवृत्ती पसंत केल्यास एकतर टरमिनस् ठळक(फ्रेमबफ्फर वापरत असल्यास) नाहीतर टरमिनस् ठळक विजीए (अन्यथा) निवडा.
1574.
You need a root partition. Please assign a partition to the root mount point before continuing.
2010-08-24
एक मूळ विभाजन आवश्यक. पुढे जाण्यापूर्वी मूळ आरोहण बिंदूला एक विभाजन नेमून द्या.
1594.
Loop-mounted file systems already present
2010-08-24
लूप - आरोहीत फाईल सिस्टिम्स अगोदरच आहेत
1595.
The selected partition (partition ${PARTITION} of ${DISK}) already contains the following file system images:
2010-08-24
(partition ${PARTITION} of ${DISK}) या निवडलेल्या विभाजनामध्ये अगोदरच पुढील सिस्टीम इमेजेस् आहेत :