Translations by Ankur Joshi

Ankur Joshi has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 77 results
~
Configuring keyboard...
2009-08-29
कळफलकाची रचना करत आहे ...
~
Copying installation logs...
2009-08-29
प्रस्थापना नोंदींची प्रत तयार करत आहे...
~
Configuring target system...
2009-08-29
लक्ष्य प्रणालीची रचना करत आहे ...
~
Configuring time zone...
2009-08-29
प्रमाणवेळेची रचना करत आहे ...
~
Finding the distribution to copy...
2009-08-29
प्रत करण्यासाठी वितरण शोधत आहे
~
The installer encountered an error copying files to the hard disk:
2009-08-29
फाईल्सची हार्डडिस्कवर प्रत तयार करतांना प्रस्थापकामध्ये त्रुटी निर्माण झाली आहे:
~
Copying files...
2009-08-29
फाईल्सची प्रत करत आहे ...
~
We're sorry; the installer crashed. Please file a new bug report at https://launchpad.net/ubuntu/+source/ubiquity/+filebug (do not attach your details to any existing bug) and a developer will attend to the problem as soon as possible. To help the developers understand what went wrong, include the following detail in your bug report, and attach the files /var/log/syslog and /var/log/partman:
2009-08-29
आम्ही दिलगीर आहोत; प्रस्थापनेमध्ये बिघाड झाला आहे. कृपया https://launchpad.net/ubuntu/+source/ubiquity/+filebug येथे नवा घोडचूक अहवाल नोंदवा (तुमचा तपशील सध्या अस्तित्वात असलेल्या घोडचूक अहवालाला जोडू नका). लवकरात लवकर निर्माते समस्येकडे लक्ष देतील. निर्मात्यांना नेमकी चूक दाखवून देण्यासाठी /var/log/syslog आणि /var/log/partman ह्या फाईल जोडा व पुढील तपशील द्या:
~
What name do you want to use to log in?
2009-08-29
प्रवेश करण्यासाठी तुम्ही कोणते नाव वापराल ?
~
You are running in debugging mode. Do not use a valuable password!
2009-08-29
तुम्ही घोडचूकनिवारण पद्धतीत वावरत आहात. तुमचा मौल्यवान संकेतशब्द वापरू नका !
~
Choose your own:
2009-08-29
स्वतःच निवडा :
~
Enter the same password twice, so that it can be checked for typing errors. A good password will contain a mixture of letters, numbers and punctuation, should be at least eight characters long, and should be changed at regular intervals.
2009-08-29
तुमचा संकेतशब्द दोन वेळा टाईप करा, जेणेकरून टाइपिंग मधल्या त्रुटी शोधता येतील. एका चांगल्या संकेतशब्दात अक्षर , आकडे आणि विरामचिन्हांचे मिश्रण असावे; कमीत कमी आठ शब्द असावे आणि तो वारंवार बदलावा.
~
If you have Internet access, read the release notes for information on problems that may affect you.
2009-08-29
जर तुमच्याकडे इंटरनेट जोडणी असेल तर तुम्हाला येऊ शकणाऱ्या समस्यांची माहितीसाठी प्रसार नोंदी वाचा.
~
Suggested option:
2009-08-29
सुचवलेला पर्याय :
~
Release Notes
2009-08-29
प्रसार नोंदी
~
Installation Failed
2009-08-28
प्रस्थापना अयशस्वी
~
Installation is complete. You need to restart the computer in order to use the new installation.
2009-08-28
प्रस्थापना पूर्ण झाली. तुम्हाला तुमची नवीन प्रस्थापना वापरण्यासाठी संगणक पुन्हा चालू करावा लागेल.
~
Language: ${LANGUAGE} Keyboard layout: ${KEYMAP} Name: ${FULLNAME} Login name: ${USERNAME} Location: ${LOCATION} Migration Assistant: ${MIGRATE}
2009-08-28
भाषा : ${LANGUAGE} कळफलक आराखडा: ${KEYMAP} नाव: ${FULLNAME} प्रवेशनाव: ${USERNAME} ठिकाण: ${LOCATION} स्थलांतर सहाय्यक: ${MIGRATE}
~
Checking the installation...
2009-08-28
प्रस्थापनेची तपासणी...
~
Installing system
2009-08-28
प्रणाली प्रस्थापित करत आहे
~
Finding the distribution to copy...
2009-08-28
प्रत करण्यासाठी वितरण शोधात आहे
~
Scanning files...
2009-08-28
फाईल्स बारकाईने नजरेखालून घालत आहे...
~
Copying files (less than a minute remaining)...
2009-08-28
फाईल्सची प्रत करत आहे (एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल) ...
~
Installation has finished. You can continue testing Ubuntu now, but until you restart the computer, any changes you make or documents you save will not be preserved.
2009-08-28
प्रस्थापना संपली. तुम्ही उबुंटू परीक्षण चालू ठेऊ शकता, पण जोपर्यंत तुम्ही संगणक पुन्हा चालू करत नाही तोपर्यंत तुम्ही केलेले कोणतेही बदल किंवा जतन केलेले दस्तावेज राखून ठेवले जाणार नाहीत.
~
HTTP proxy:
2009-08-28
HTTP प्रॉक्सी
~
Boot loader
2009-08-28
बूट लोडर
~
Install boot loader
2009-08-28
बूट लोडर प्रस्थापित करा
~
Popularity contest
2009-08-28
लोकप्रियता स्पर्धा
~
Participate in the package usage survey
2009-08-28
पॅकेज वापराच्या सर्वेक्षणात सहभागी व्हा
~
Network proxy
2009-08-28
जाळे प्रॉक्सी
~
Create partition
2009-08-28
नवी विभागणी करा
~
New partition size in megabytes (1000000 bytes):
2009-08-28
नव्या विभागणीचा आकार मेगाबाईटस मध्ये (1000000 बाईट्स):
~
Edit a partition
2009-08-28
एखाद्या विभागणीचे संपादन करा
~
Delete partition
2009-08-28
विभागणी खोडा
~
Device
2009-08-28
साधन
~
Format?
2009-08-28
फॉरमॅट?
~
free space
2009-08-28
रिकामी जागा
~
Edit partition
2009-08-28
विभागणी संपादित करा
~
We're sorry; the installer crashed. Please file a new bug report at https://launchpad.net/ubuntu/+source/ubiquity/+filebug (do not attach your details to any existing bug) and a developer will attend to the problem as soon as possible. To help the developers understand what went wrong, include the following detail in your bug report, and attach the files /var/log/syslog and /var/log/partman:
2009-08-28
आम्ही दिलगीर आहोत; प्रस्थापानेमध्ये बिघाड झाला आहे. कृपया https://launchpad.net/ubuntu/+source/ubiquity/+filebug येथे नवा घोडचूक अहवाल नोंदवा (तुमचा तपशील सध्या अस्तित्वात असलेल्या घोडचूक अहवालाला जोडू नका). लवकरात लवकर निर्माते समस्येकडे लक्ष देतील. निर्मात्यांना नेमकी चूक दाखवून देण्यासाठी /var/log/syslog आणि /var/log/partman ह्या फाईल जोडा व पुढील तपशील द्या:
~
Installation Complete
2009-08-28
प्रस्थापना पूर्ण झाली
~
Continue Testing
2009-08-28
परीक्षण चालू ठेवा
~
Restart Now
2009-08-28
आत्ता पुन्हा परत चालू करा
~
New partition
2009-08-28
नवीन विभागणी
~
Installer crashed
2009-08-28
प्रस्थापनेमध्ये बिघाड
~
Before:
2009-08-28
पूर्वी:
~
New partition table
2009-08-28
नवीन विभागणी तक्ता
~
Where do you want to put ${RELEASE}?
2009-08-28
तुम्हाला ${RELEASE} कोठे ठेवायचा आहे ?
~
Your new operating system will now be installed with the following settings:
2009-08-28
तुमची नवीन कार्यप्रणाली खालील रचनेसह प्रस्थापित केली जाईल.
~
Do you really want to quit the installation now?
2009-08-28
तुम्हाला आत्ता खरोखर प्रस्थापना करणे रद्द करायचे आहे का?
~
Step ${INDEX} of ${TOTAL}
2009-08-28
टप्पे ${TOTAL} पैकी टप्पा ${INDEX}