Translations by Sampada

Sampada has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

101150 of 1567 results
37.
After this message, you will be running "ash", a Bourne-shell clone.
2008-10-10
या मेसेज नंतर तुम्ही "ash" (बोर्न-शेल क्लोन) चालू केलेली असेल.
38.
The root file system is a RAM disk. The hard disk file systems are mounted on "/target". The editor available to you is nano. It's very small and easy to figure out. To get an idea of what Unix utilities are available to you, use the "help" command.
2008-10-10
मूल फाइल प्रणाली ही एक रॅम डिस्क आहे. हार्ड डिस्क वर असलेल्या फाइल प्रणाली "target" वर आरोहित झालेल्या आहेत. तुम्हाला उपलब्ध असलेला संपादक नॅनो हा आहे. तो अतिशय छोटा आणि वापरायला अतिशय सोपा आहे. तुम्हाला उपलब्ध असलेल्या युनिक्स युटिलिटीजची कल्पना येण्यासाठी "help" आज्ञा वापरा.
39.
Use the "exit" command to return to the installation menu.
2008-10-10
अधिष्ठापनेच्या मेनूला परत जाण्यासाठी "exit" आज्ञा वापरा.
40.
Execute a shell
2008-10-10
शेल सुरू करा
41.
Exit installer
2012-03-09
अधिष्ठापकातून बाहेर पडा
42.
Are you sure you want to exit now?
2008-10-10
तुम्हाला यातून नक्की बाहेर पडायचे आहे का?
43.
If you have not finished the install, your system may be left in an unusable state.
2008-10-10
तुम्ही अधिष्ठापना पुर्ण केली नसेल तर तुमची प्रणाली न वापरता येणार्‍या स्थितीत जाऊ शकेल.
44.
Abort the installation
2008-10-10
ही अधिष्ठापना अर्धवट सोडा
45.
Registering modules...
2008-10-10
मॉडयुल्सची नोंदणी होत आहे...
46.
Terminal plugin not available
2009-03-10
टर्मिनल प्लगइन उपलब्ध नाही
47.
This build of the debian-installer requires the terminal plugin in order to display a shell. Unfortunately, this plugin is currently unavailable.
2009-03-10
शेल दृगोच्चर करण्याकरिता या डेबियन अधिष्ठापकाला टर्मिनल प्लगइनची आवश्यकता आहे. दुर्दैवाने, हे प्लगइन आत्ता उपलब्ध नाही.
48.
It should be available after reaching the "Loading additional components" installation step.
2009-03-10
अधिष्ठापनेच्या "Loading additional components" या पायरीवर पोहोचल्यानंतर ते उपलब्ध असेल.
49.
Alternatively, you can open a shell by pressing Ctrl+Alt+F2. Use Alt+F5 to get back to the installer.
2009-03-10
अन्य पर्याय म्हणजे, आपण Ctrl+Alt+F2 दाबून एक शेल उघडू शकता. अधिष्ठापकाकडे परत येण्याकरिता Alt+F5 वापरा.
50.
Installer components to load:
2008-10-10
अधिष्टापकाचे लोड करायचे घटक:
51.
All components of the installer needed to complete the install will be loaded automatically and are not listed here. Some other (optional) installer components are shown below. They are probably not necessary, but may be interesting to some users.
2008-10-10
अधिष्ठापना पूर्ण होण्याकरिता आवश्यक असलेले अधिष्ठापकाचे सर्व घटक आपोआप लोड होतील व त्यांची यादी इथे दिलेली नाही. काही इतर (वैकल्पिक) अधिष्ठापक घटक खाली दर्शवले आहेत. बहुदा त्यांची गरज नाही, पण काही वापरकर्त्यांना त्यांच्यात रुची असू शकेल.
52.
Note that if you select a component that requires others, those components will also be loaded.
2008-10-10
जर तुम्ही इतर घटकांची आवश्यकता असलेले घटक निवडलेत, तर ते इतर घटक देखिल लोड होतील याची नोंद घ्या.
53.
To save memory, only components that are certainly needed for an install are selected by default. The other installer components are not all necessary for a basic install, but you may need some of them, especially certain kernel modules, so look through the list carefully and select the components you need.
2008-10-10
स्मृती वाचवण्यासाठी, अधिष्ठापनेला निश्चितपणे आवश्यक असणारे घटक मूलनिर्धारितपणे निवडले जातात. अधिष्ठापनेचे इतर घटक हे सर्व मूलभूत स्थापनेसाठी आवश्यक नाहीत, पण तुम्हला त्यातील काही घटक, प्रामुख्याने काही कर्नल मोडयुल्स लागू शकतात, म्हणून ही यादी लक्षपूर्वक पहा आणि तुम्हाला पाहिजे असलेले घटक निवडा.
54.
Loading additional components
2008-10-10
अतिरिक्त घटक लोड होत आहेत
55.
Retrieving ${PACKAGE}
2008-10-10
${PACKAGE} मिळवत आहे
56.
Configuring ${PACKAGE}
2008-10-10
${PACKAGE} संरचित होत आहे'
57.
Failed to load installer component
2008-10-10
अधिष्ठापकाचे घटक लोड होण्यास अयशस्वी ठरले
58.
Loading ${PACKAGE} failed for unknown reasons. Aborting.
2008-10-10
${PACKAGE} लोड होणे अपरिचित कारणांनी अयशस्वी झाले. अर्धवट सोडत आहे.
59.
Continue the install without loading kernel modules?
2008-10-10
कर्नल मोडयुल्स न वापरता अधिष्ठापना पुढे चालू ठेवायची?
60.
No kernel modules were found. This probably is due to a mismatch between the kernel used by this version of the installer and the kernel version available in the archive.
2008-10-10
कोणतेही कर्नल मोडयुल्स सापडले नाहीत. हे कदाचित अधिष्ठापकाच्या या आवृत्तीने वापरलेले कर्नल आणि आर्काइव्ह्झ्मध्ये असलेल्य कर्नलची आवृत्ती यांच्यातील विसंगतीमुळे असेल.
62.
Choose language
2008-10-10
भाषा निवडा/Choose language
63.
Choose a locale:
2008-10-10
स्थानिकीय निवडा:
64.
Based on your language and country choices, the following locale parameters are supported.
2008-10-10
भाषा आणि देश याच्या तुमच्या निवडींनुसार, खालील स्थानिकीय घटकमूल्यांना पाठबळ उपलब्ध आहे.
65.
Storing language...
2008-10-10
भाषा संग्रहीत करत आहे...
66.
Language selection no longer possible
2008-10-10
भाषा निवडणे आता शक्य नाही
67.
At this point it is no longer possible to change the language for the installation, but you can still change the country or locale.
2008-10-10
अधिष्ठापनेची भाषा बदलणे आता शक्य नाही, परंतु तुम्ही देश वा स्थानिकीय अजूनही बदलू शकता.
68.
To select a different language you will need to abort this installation and reboot the installer.
2008-10-10
अन्य भाषा निवडण्याकरिता तुम्हाला ही अधिष्ठापना अर्धवट सोडावी लागेल व अधिष्ठापकाचा पुनरारंभ करावा लागेल.
69.
Continue the installation in the selected language?
2008-10-10
निवडलेल्या भाषेतून अधिष्ठापना पुढे चालू ठेवायची?
70.
The translation of the installer is incomplete for the selected language.
2008-10-10
अधिष्ठापकाचे निवडलेल्या भाषेतील भाषांतर अपूर्ण आहे.
71.
The translation of the installer is not fully complete for the selected language.
2008-10-10
निवडलेल्या भाषेत अधिष्ठापकाचे भाषांतर संपूर्णपणे झालेले नाही.
72.
This means that there is a significant chance that some dialogs will be displayed in English instead.
2008-10-10
याचा अर्थ असा की काही संवाद याऐवजी इंग्रजीमधूनच दर्शवले जाण्याची शक्यता खूप आहे.
73.
If you do anything other than a purely default installation, there is a real chance that some dialogs will be displayed in English instead.
2008-10-10
केवळ मूलनिर्धारित अधिष्ठापनेव्यतिरिक्त अन्य काही आपण केल्यास, काही संवाद याऐवजी इंग्रजीमधूनच दर्शवले जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
74.
If you continue the installation in the selected language, most dialogs should be displayed correctly but - especially if you use the more advanced options of the installer - some may be displayed in English instead.
2008-10-10
निवडलेल्या भाषेतून आपण अधिष्ठापना पुढे चालू ठेवल्यास, बहुतांश संवाद योग्य रीतीने दर्शवले जातील पण - विशेषतः तुम्ही अधिष्ठापकाचे अधिक प्रगत पर्याय निवडल्यास - कदाचित काही याऐवजी इंग्रजीमधून दर्शवले जातील.
75.
If you continue the installation in the selected language, dialogs should normally be displayed correctly but - especially if you use the more advanced options of the installer - there is a slight chance some may be displayed in English instead.
2008-10-10
निवडलेल्या भाषेतून आपण अधिष्ठापना पुढे चालू ठेवल्यास, संवाद सामान्यतः योग्य रीतीने दर्शवले गेले पाहिजेत पण - विशेषतः तुम्ही अधिष्ठापकाचे अधिक प्रगत पर्याय निवडल्यास - कदाचित काही याऐवजी इंग्रजीमधून दर्शवले जाण्याची दाट शक्यता आहे.
76.
The chance that you will actually encounter a dialog that is not translated into the selected language is extremely small, but it cannot be ruled out completely.
2008-10-10
निवडलेल्या भाषेत भाषांतर न झालेला संवाद तुम्हाला दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, पण ती संपूर्णपणे नाकारता येत नाही.
77.
Unless you have a good understanding of the alternative language, it is recommended to either select a different language or abort the installation.
2008-10-10
या पर्यायी भाषेची तुम्हाला उत्तम समज नसल्यास, अन्य भाषा निवडण्याची वा अधिष्ठापना अर्धवट सोडण्याची शिफारस केली जात आहे.
78.
If you choose not to continue, you will be given the option of selecting a different language, or you can abort the installation.
2008-10-10
आपण पुढे न जाण्याचे निवडल्यास, आपल्याला अन्य भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल, किंवा आपण ही अधिष्ठापना अर्धवट सोडू शकता.
80.
Choose a country, territory or area:
2008-10-10
देश, प्रदेश वा विभाग निवडा:
81.
Based on your language, you are probably located in one of these countries or regions.
2008-10-10
तुमच्या भाषेच्या आधारावरुन, तुम्ही बहुतेक या देशांपैकी वा विभागांपैकी एकात स्थित आहात.
82.
Choose other locales to be supported:
2008-10-10
पाठबळ मिळण्याजोग्या इतर स्थानिकीयांची निवड करा:
83.
You may choose additional locales to be installed from this list.
2008-10-10
खालील सूचीमधून आपण अतिरिक्त स्थानिकीय अधिष्ठापित करण्याकरिता निवडू शकता.
84.
Africa
2008-10-10
आफ्रिका
85.
Asia
2008-10-10
आशिया
86.
Atlantic Ocean
2008-10-10
अटलांटिक ओशन
87.
Caribbean
2008-10-10
कॅरिबिअन
88.
Central America
2008-10-10
सेन्ट्रल अमेरिका