Translations by Sampada

Sampada has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 1567 results
~
Logical Volume Management
2012-03-09
तार्किक खंड व्यवस्थापन
~
If you do not go back to the partitioning menu and correct this error, the partition will be used as is. This means that you may not be able to boot from your hard disk.
2012-03-09
जर तुम्ही मागील पायरीवर जाउन हा दोष काढून टाकला नाही तर, विभाजनांची सद्य स्थिती कायम धरली जाईल. याचा अर्थ असा की कदाचित तुम्ही तुमच्या हार्डडीस्क वरून संगणक सुरु करू शकणार नाही.
~
The items on the LVM configuration menu can be used to edit volume groups and logical volumes. After you return to the main partition manager screen, logical volumes will be displayed in the same way as ordinary partitions, and should be treated as such.
2012-03-09
ताखंव्य संरचना मेन्यूमधील घटक खंड गट आणि तार्किक खंड संपादित करण्यासाठी वापरता येतात. तुम्ही मुख्य विभाजन व्यवस्थापक पडद्यावर परत आल्यावर तार्किक खंड सामान्य विभाजनांप्रमाणेच दर्शवले जातील, आणि त्यांना तशीच वागणूक द्यावी.
~
LVM allows combining disk or partition devices ("physical volumes") to form a virtual disk ("volume group"), which can then be divided into virtual partitions ("logical volumes"). Volume groups and logical volumes may span several physical disks. New physical volumes may be added to a volume group at any time, and logical volumes can be resized up to the amount of unallocated space in the volume group.
2012-03-09
ताखंव्य वापरून डिस्क किंवा विभाजन उपकरणे ("भौतिक खंड") एकत्रित करून एक आभासी डिस्क ("खंड गट") बनवता येतो, ज्यात नंतर आभासी विभाजने ("तार्किक खंड") बनवता येतात. खंड गट आणि तार्किक खंड अनेक भौतिक डिस्क्सवर पसरलेले असू शकतात. खंड गटात नवीन भौतिक खंड कधीही जोडता येतात, आणि खंड गटात वाटप न झालेली जेव्हडी जागा असेल तिथपर्यंत तार्किक खंड पुनराकारित करता येतात.
~
A common situation for system administrators is to find that some disk partition (usually the most important one) is short on space, while some other partition is underused. The Logical Volume Manager (LVM) can help with this.
2012-03-09
प्रणाली प्रशासकाला सामान्यतः आढळून येणारी परिस्थिती म्हणजे डिस्कच्या काही (बहुतांशी सर्वात महत्त्वाच्या) विभाजनांवर जागा कमी असण4, तर अन्य विभाजनांवर खूपच मोकली जागा असणे. अशा वेळी तार्किक खंड व्यस्थापक (LVM ताखंव्य) याची मदत होते.
~
ATA%s (%s)
2010-04-26
एटीए %s (%s)
~
SCSI%s (%s)
2010-04-26
स्कझी%s (%s)
~
SCSI%s, partition #%s (%s)
2010-04-26
स्कझी%s, विभाजन #%s (%s)
~
ATA%s, partition #%s (%s)
2010-04-26
एटीए%s, विभाजन #%s (%s)
~
Modify volume groups (VG)
2009-03-10
खंड गटांमध्ये (खंग) बदल करा
~
Extend volume groups
2009-03-10
खंड गटांना विस्तारीत करा
~
Reduce volume groups
2009-03-10
खंड गटांना संकुचित करा.
~
Delete volume groups
2009-03-10
खंड गटांना काढून टाका
~
Leave
2009-03-10
बाहेर पडा
~
Please select the volume group which contains the logical volume to be deleted.
2009-03-10
काढून टाकण्याचा तार्किक खंड असलेला खंड गट निवडा.
~
This is the Logical Volume Manager configuration menu.
2009-03-10
हा तार्किक खंड व्यवस्थापक संरचना मेनू आहे.
~
No name for the volume group has been entered. Please enter a name.
2009-03-10
खंड गटाला कोणतेही नाव दिलेले नाही. कृपया नाव द्या.
~
Logical volumes configuration action:
2009-03-10
तार्किक खंड संरचना क्रिया:
~
Active devices for the RAID${LEVEL} multidisk device:
2009-03-10
RAID${LEVEL} मल्टीडीस्क उपकरणासाठी सक्रीय उपकरणेः
~
Layout of the RAID10 multidisk device:
2009-03-10
RAID0 मल्टीडिस्क उपकरणाचा आराखडा:
~
Please select the logical volume to be deleted on ${VG}.
2009-03-10
${VG} वरील काढून टाकायचा तार्किक खंड निवडा.
~
No volume groups were found for creating a new logical volume. Please create more physical volumes and volume groups.
2009-03-10
नवा तार्किक खंड बनवण्याकरिता कोणतेही खंड गट सापडले नाहीत. आणखी भौतिक खंड व खंड गट बनवा.
~
Reserve BIOS boot area:
2009-03-10
राखीव बायोस आरंभ
~
Create volume groups
2009-03-10
खंड गटांची निर्मिती करा.
~
Please select the device you wish to remove from the volume group.
2009-03-10
खंड गटातून काढून टाकायचे उपकरण निवडा.
~
Create logical volumes
2009-03-10
तार्किक खंडांची निर्मिती करा
~
No physical volumes were selected. The creation of a new volume group was aborted.
2009-03-10
कोणतेही भौतिक खंड निवडले नाहीत. नवीन खंड गट निर्माण करणे सोडून दिले आहे.
~
Spare devices for the RAID${LEVEL} multidisk device:
2009-03-10
RAID${LEVEL} मल्टीडीस्क उपकरणासाठी राखीव उपकरणेः
~
The selected volume group (${VG}) could not be reduced. There is only one physical volume attached. Please delete the volume group instead.
2009-03-10
निवडलेला खंड गट (${VG}) कमी करता आला नाही. याच्याशी फक्त एकच भौतिक खंड निगडित आहे. याऐवजी हा खंड गटच काढून टाका.
~
Modify logical volumes (LV)
2009-03-10
तार्किक खंडांमध्ये (ताखं) सुधारणा करा
~
The RAID${LEVEL} array will consist of both active and spare partitions. The active partitions are those used, while the spare devices will only be used if one or more of the active devices fail. A minimum of ${MINIMUM} active devices is required.
2009-03-10
RAID${LEVEL} ऍरेमध्ये सक्रिय व राखीव अशा दोन्ही प्रकारची विभाजने असतील. सक्रिय विभाजने म्हणजे वापरात असलेली, तर एक वा अधिक सक्रिय उपकरणे खराब झाल्यासच राखीव विभाजन वापरले जाईल. कमीतकमी ${MINIMUM} सक्रिय उपकरणे आवश्यक आहेत.
~
Delete logical volumes
2009-03-10
तार्किक खंडांना काढून टाका
~
The selected volume group name overlaps with an existing device name. Please choose another name.
2009-03-10
निवडलेले खंड गटाचे नाव अस्तित्वातील उपकरण नावासदृष आहे. कृपया अन्य नाव निवडा.
~
Device to remove from volume group:
2009-03-10
खंड गटातून काढून टाकायचे उपकरण:
~
Volume groups configuration action:
2009-03-10
खंड गटांची संरचना कृतीः
~
No physical volumes were selected. Extension of the volume group was aborted.
2009-03-10
कोणतेही भौतिक खंड निवडले नाहीत. खंड गट वाढवणे सोडून दिले आहे.
~
No volume group has been found for deleting a logical volume.
2009-03-10
तार्किक खंड काढून टाकण्याकरिता कोणताही खंड गट सापडला नाही.
~
Please choose which partitions will be used as spare devices. You may choose up to ${COUNT} partitions. If you choose less than ${COUNT} devices, the remaining partitions will be added to the array as "missing". You will be able to add them later to the array.
2008-10-10
कृपया कोणती विभाजने राखीव उपकरणे म्हणून वापरावयाची ते ठरवा. तुम्ही जास्तीत जास्त ${COUNT} विभाजने निवडू शकता. जर तुम्ही ${COUNT} पेक्षा कमी उपकरणे निवडल्यास, उरलेली विभाजने "missing" या ऍरे मध्ये जमा होतील. तुम्हाला ती नंतर ऍरे मध्ये जोडता येतील.
~
Please confirm whether you really want to delete the following multidisk device:
2008-10-10
कृपया हे मल्टीडीस्क साधन खरोखर काढून टाकायचे आहे याची पुष्टी कराः
~
No mount point is assigned for ${FILESYSTEM} file system in partition #${PARTITION} of ${DEVICE}.
2008-10-10
${DEVICE} च्या #${PARTITION} या विभाजनावर ${FILESYSTEM} फाइल प्रणालीकरिता कोणताही आरोह बिंदू निश्चित केलेला नाही.
~
Failed to delete the multidisk device
2008-10-10
हे मल्टीडीस्क उपकरण काढून टाकणे असफल
~
No multidisk devices are available for deletion.
2008-10-10
काढून टाकण्यासाठी कोणतीही मल्टीडीस्क उपकरणे उपलब्ध नाहीत.
~
Deleting a multidisk device will stop it and clear the superblock of all its components.
2008-10-10
मल्टीडीस्क साधने काढून टाकल्याने त्याचे कार्य थांबेल आणि त्याच्या सर्व भागांचे सुपरब्लॉक पुसून टाकले जातील.
~
Really delete this multidisk device?
2008-10-10
हे मल्टीडीस्क उपकरण खरोखरच काढून टाकायचे?
~
Active devices for the RAID0 multidisk device:
2008-10-10
RAID0 मल्टीडीस्क उपकरणासाठी सक्रीय उपकरणेः
~
Multidisk configuration actions
2008-10-10
मल्टीडीस्क संरचना कृती
~
Please choose the type of the multidisk device to be created.
2008-10-10
बनवायच्या मल्टीडीस्क उपकरणाचा प्रकार निवडा.
~
${COUNT} existing volume groups have been found. Please indicate whether you want to activate them.
2008-10-10
अस्तित्वातील ${COUNT} खंड गट सापडले आहेत. हे गट सक्रिय करावयाचे का ते निर्देशीत करा.
~
No unused partitions of the type "Linux RAID Autodetect" are available. Please create such a partition, or delete an already used multidisk device to free its partitions.
2008-10-10
न वापरले गेलेले "linax RAID Autodetect" पद्धतीचे कोणतेही विभाजन उपलब्ध नाही. कृपया या पद्धतीचे विभाजन बनवा, किंवा विभाजने मोकळी करण्यासाठी आधीचे वापरात असलेले मल्टीडिस्क साधन काढून टाका.
~
The PALO partition must be in the first 2GB.
2008-10-10
पहिल्या २जीबीतच पालो विभाजन असले पाहिजे.