Translations by sandeep_s

sandeep_s has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 88 results
1.
There was an error showing the URL "%s"
2009-03-17
URL "%s" दाखवतेवेळी त्रुटी आढळली
2.
There was an error displaying help: %s
2008-01-30
मदत प्रदर्शित करताना चूक झाली: %s
3.
Checking the connectivity of this machine...
2009-03-17
या मशीन वरील जुळवणी तपासत आहे...
4.
Your desktop is only reachable over the local network.
2009-03-17
तुमचे डेस्कटॉप फक्त स्थानीय जाळं वरील पोहचणेजोगी आहे.
6.
Others can access your computer using the address %s.
2009-03-17
पत्ता %s चा वापर करून इतर तुमच्या संगणकावर प्रवेश करू शकतात.
7.
Nobody can access your desktop.
2009-03-17
तुमच्या डेस्कटॉपवर कुणाचेही प्रवेश अशक्य.
9.
Choose how other users can remotely view your desktop
2009-03-17
इतर वापरकर्ता तुमचे डेस्कटॉप दूरस्थरित्या कसे पाहू शकतिल ते पसंत करा
12.
Some of these preferences are locked down
2008-01-30
काही अग्रक्रमित कार्ये बंद आहेत
2008-01-30
काही अग्रक्रमित कार्ये बंद आहेत
13.
Allow other users to _view your desktop
2008-09-05
तुमचे कार्यस्थळ इतर वापरकर्त्यांना पाहू द्या (_v)
2008-01-30
तुमचे कार्यस्थळ इतर वापरकर्त्यांना पाहू द्या
2008-01-30
तुमचे कार्यस्थळ इतर वापरकर्त्यांना पाहू द्या
14.
Your desktop will be shared
2008-09-05
कार्यस्थळ सहभागीय नुरूप वापरले जाईल
15.
_Allow other users to control your desktop
2008-01-30
_अन्य वापरकर्त्यांला तुमच्या संगणकस्थानावर नियंत्रित करू द्या
16.
Remote users are able to control your mouse and keyboard
2008-09-05
दूरस्थ वापरकर्ता माउस व कळफलक नियंत्रीत करू शकतात
18.
_You must confirm each access to this machine
2009-03-17
तुम्ही या मशीन करीता प्रत्येक प्रवेश निश्चित करायला हवे (_Y)
19.
_Require the user to enter this password:
2008-01-30
_वापरकर्त्यांला हा परवलीशब्द लिहावा लागेल:
21.
The router must have the UPnP feature enabled
2009-03-17
राऊटर द्वारे UPnP गुणविशेष कार्यान्वीत असायला हवे
28.
Prompt the user before completing a connection
2008-01-30
जोडणी पूर्म करण्यापूर्वी वापरकर्त्याला प्रवृत्त करा
29.
If true, remote users accessing the desktop are not allowed access until the user on the host machine approves the connection. Recommended especially when access is not password protected.
2008-01-30
जर ठिक असेल तर दूरस्थ वापरकर्त्यांना संगणकस्थानावर जाण्याची मुभा तेव्हाच असेल जेव्हा स्वागतकर्ता संगणकावरील वापरकर्ता जोडणी स्वीकारेल. उपलब्ध मुभा परवली शब्दाद्वारे सुरक्षित झाली नसेल तर ही कृती सुचवली आहे.
30.
Only allow remote users to view the desktop
2008-01-30
केवळ दूरस्थ वापरकरत्यांना कार्यस्थळावर पाहण्याची सहमती द्या
31.
If true, remote users accessing the desktop are only allowed to view the desktop. Remote users will not be able to use the mouse or keyboard.
2008-01-30
खरे असल्यास, फक्त कार्यस्थळास प्रवेश प्राप्त करणाऱ्या दूरस्थ वापरकर्त्यांना कार्यस्थळ पहाण्याची सहमती दिली जाते. दूरस्थ वापरकर्ते माउस व कळफलकचा वापर करू शकणार नाही.
32.
Network interface for listening
2009-03-17
ऐकण्याकरीता जाळं संवाद
36.
Alternative port number
2008-01-30
पर्यायी पोर्ट क्रमांक
38.
Require encryption
2008-01-30
सांकेतीकीकरणाची गरज आहे
39.
If true, remote users accessing the desktop are required to support encryption. It is highly recommended that you use a client which supports encryption unless the intervening network is trusted.
2008-01-30
खरे असल्यास, कार्यस्थळास प्रवेश प्राप्त करणाऱ्या दूरस्थ वापरकर्त्यांना ऐंक्रीप्शन समर्थन आवश्यक आहे. असे ठामपणे सुचविले जाते की जोपर्यंत मध्यस्ती संजाळावर विश्वासर्ह नाही तोपर्यंत ऐंक्रीप्शन समर्थन क्लाऐंटच वापरल्या जावे.
40.
Allowed authentication methods
2008-01-30
सत्यापन रीती स्वीकारल्या
42.
Password required for "vnc" authentication
2008-01-30
"vnc" सत्यापनासाठी परवलीची गरज आहे
44.
E-mail address to which the remote desktop URL should be sent
2008-01-30
दूरस्थ संगणकस्थान युआरएल ला पाठविण्यासाठी ई-मेलचा पत्ता
46.
Lock the screen when last user disconnect
2008-01-30
शेवटच्या वापरकर्ताची जुळवणी तुटल्यास पडदा कुलूपबंद करा
48.
When the status icon should be shown
2008-01-30
स्थिती चिन्ह कधी दर्शवायचे
73.
Your XServer does not support the XTest extension - remote desktop access will be view-only
2008-01-30
तुमचा एक्स मदतनीस एक्स चाचणी विस्तारासाठी पूरक नाही - दूरस्थ संगणकस्थानावर जाण्याची मुभा केवळ पाहाण्यासाठी आहे
78.
vino-mdns:showusername
2008-01-30
vino-mdns:showusername
79.
%s's remote desktop on %s
2008-01-30
%s वरील %s चे दूरस्थ कार्यस्थळ
81.
Screen
2008-01-30
पडदा
82.
The screen on which to display the prompt
2008-01-30
त्वरीत कृती प्रदर्शित करण्यासाठी पडदा स्थान
83.
A user on the computer '%s' is trying to remotely view or control your desktop.
2008-09-05
'%s' वरील वापरकर्ता तुमचे संगण दुरस्थरित्या पाहण्याचे किंवा नियंत्रण करायचे प्रयत्न करीत आहे.
2008-01-30
'%s' एक वापरकर्ता तुमच्या संगणकावर तुमचे संगणकस्थान दुरस्थ राहून पाहतो किंवा नियंत्रित करीत आहे
2008-01-30
'%s' एक वापरकर्ता तुमच्या संगणकावर तुमचे संगणकस्थान दुरस्थ राहून पाहतो किंवा नियंत्रित करीत आहे
84.
Failed to open connection to bus: %s
2008-01-30
बस करीता जुळवणी उघडण्यास अपयशी: %s
87.
Desktop sharing is enabled
2008-01-30
कार्यस्थळ सहभाग कार्यान्वीत करा
89.
Error displaying preferences
2009-03-17
आवड निवड दाखवतेवेळी त्रुटी आढळली
90.
Error displaying help
2009-03-17
मदत दाखवतेवेळी त्रुटी आढळली
91.
Licensed under the GNU General Public License Version 2 Vino is free software; you can redistribute it and/or modify it under the terms of the GNU General Public License as published by the Free Software Foundation; either version 2 of the License, or (at your option) any later version. Vino is distributed in the hope that it will be useful, but WITHOUT ANY WARRANTY; without even the implied warranty of MERCHANTABILITY or FITNESS FOR A PARTICULAR PURPOSE. See the GNU General Public License for more details. You should have received a copy of the GNU General Public License along with this program; if not, write to the Free Software Foundation, Inc., 51 Franklin Street, Fifth Floor, Boston, MA 02110-1301, USA.

GNU General Public License आवृत्ती 2 च्या अंतर्गत आहे VIno मुक्त सॉफ्टवेअर आहे; तुम्ही याचे वितरण व/किंवा संपादन Free Software Foundation प्रकाशीत GNU General Public License च्या अंतर्गत; एकतर परवानातील आवृत्ती 2 , किंवा (तुमच्या पर्यायनुसारे) पुढील कुठल्याही आवृत्तीनुसारे करू शकता.. VIno चा वापर लाभदायी ठरावा या हेतुने त्याचे वितरन केले आहे, पण कुठल्याही हमी विना; व्यापारहेतु अंतर्भुतीत किंवा कुठल्याही हेतुकरीता वापरकरीतायेण्याजोगी हमी विना. अधिक माहितीकरीता GNU General Public License पहा. तुमच्याकडे VIno सह GNU General Public License ची एक प्रत असायला हवी; नसल्यास, Free Software Foundation, Inc., 51 Franklin Street, Fifth Floor, Boston, MA 02110-130159 USA कडे लिहून पाठवा.

92.
translator-credits
2009-11-20
This is a dummy translation so that the credits are counted as translated.
2009-11-17
This is a dummy translation so that the credits are counted as translated.
2009-03-17
संदिप शेडमाके <sandeep.shedmake@gmail.com>, 2008, 2009.