Browsing Marathi translation

Don't show this notice anymore
Before translating, be sure to go through Ubuntu Translators instructions.
17 of 7 results
21.
Use the Export option to copy your photos to a remote computer, iPod, a custom HTML gallery, or to export to services such as Flickr, SmugMug, PicasaWeb, and more.
type: Content of: <div><div><ul><li>
तुमची छायाचित्रे दुसर्‍या एखाद्या दूरस्थ संगणकावर, आय-पॉडवर, एचटि एमएल गॅलरीमध्ये किंवा फ्लिकर, स्मग-मग, पिकासा-वेब आणि इतर ठिकाणी प्रतिलिपित करण्यासाठी "निर्यात करा" ह्या पर्यायाचा वापर करा.
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
तुमची छायाचित्रे दुसर्‍या एखाद्या रीमोट संगणकावर, आय-पॉडवर, HTML गॅलरीमध्ये, किंवा फ्लिकर, स्मग-मग, पिकासा-वेब आणि इतर ठिकाणी प्रतिलिपित करण्यासाठी "निर्यात करा" ह्या पर्यायाचा वापर करा.
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/graphics.html:7
22.
For more advanced organization and editing features, <em>digiKam</em> is available for installation.
type: Content of: <div><div><ul><li>
अधिक आयोजन आणि संपादकीय सुविधांकरीता <em>डिजिकेम</em> हे स्थापित करण्यासाठी उपलब्ध आहे.
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
अधिक आयोजन आणि संपादकिय सुविधांकरीता <em>digiKam</em> हे स्थापित करण्यासाठी उपलब्ध आहे.
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/graphics.html:10
23.
Installing additional software
type: Content of: <h1>
अतिरिक्त साँफ्टवेअर प्रतिष्ठापीत करीत आहे
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
शिल्लकचे अनुप्रयोग/प्रणाली स्थापित करीत आहे
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/installing-software.html:1
25.
There is great software for everything from creating music and movies to producing 3D models and exploring the universe.
type: Content of: <div><div><ul><li>
संगीत आणि चलचित्रे तयार करण्यापासून त्रिमितीय रचना आणि विश्वदर्शन घडवण्यासाठी, तुमच्या प्रत्येक गरजेकरिता साँफ्टवेअर उपलब्ध आहे!
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
संगीत आणि चलचित्रे तयार करण्यापासून त्रिमितीय रचना आणि विश्वदर्शन घडवण्यासाठी तेथे प्रत्येक तुमच्या प्रत्येक गरजेसाठी अनुप्रणाली उपलब्ध आहे!
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/installing-software.html:10
26.
If you need something that isn't available through us, find out if there is a Debian package or another repository available. That way, it will be really easy to install and you will receive automatic updates.
type: Content of: <div><div><ul><li>
जर तुम्हाला हवे असलेले आमच्याकडे उपलब्ध नसेल तर डेबिअन पॅकेज किंवा इतर पॅकेज रिपॉजिटरींमध्ये ते शोधून पाहा. याद्वारे तुम्ही सोयिस्कर रीतीने ते स्थापित करू शकाल आणि त्याच्या अद्ययावत प्रति स्वयंचलितरित्या वेळोवेळी प्राप्त करू शकाल.
Translated by greenmang0
Reviewed by Vaibhav S Dalvi
In upstream:
जर तुम्हाला हवे असलेले आमच्याकडून मिळाले नसेल तर डेबिअन पॅकेज किंवा इतर पॅकेज रिपॉजिटरींमध्ये ते शोधून पाहा. याद्वारे तुम्ही सोयिस्कर रीतीने ते स्थापित करू शकाल आणि त्यासाठीचे स्वयंचलित अद्ययावत वेळोवेळी प्राप्त करू शकाल.
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/installing-software.html:12
32.
Kubuntu is ready to play videos and music from the web, from CDs and DVDs.
type: Content of: <div><div><ul><li>
सीडी आणि डीव्हीडी वरून किंवा थेट आंतरजालावरून चित्रफिती आणि संगीत वाजवण्यासाठी कुबुन्टू तयार आहे!
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
CD आणि DVD वरून किंवा थेट आंतरजालावरून चित्रफिती आणि संगीत वाजवण्यासाठी कुबुन्टू तयार आहे!
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/multimedia.html:5
33.
<em>Amarok</em> audio player lets you organize your music and listen to Internet radio, podcasts, and more, as well as synchronizes your audio collection to a portable audio player.
type: Content of: <div><div><ul><li>
<em>एमेरोक</em> संगीत प्लेअर वर तुम्ही तुमच्या संगीत फाइल्स व्यवस्थित नियोजीत करू शकता व त्या ऐकू शकता, तसेच इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट्स आणि इतर बर्‍याच गोष्टी तुम्ही ऐकू शकता. याशिवाय <em>एमेरोक</em> तुमचा संगीत साठा एका पोर्टेबल संगीत प्लेअर सोबत संकलित करून ठेवते.
Translated and reviewed by Chetan Khona
In upstream:
<em>Amarok</em> संगीत प्लेअर वर तुम्ही तुमच्या संगीत फाइल्स व्यवस्थित नियोजीत करू शकता व त्या ऐकू शकता, तसेच इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट्स आणि इतर बर्‍याच गोष्टी तुम्ही ऐकू शकता. याशिवाय <em>Amarok</em> तुमचा संगीत साठा एका पोर्टेबल संगीत प्लेअर सोबत संकालित करून ठेवते.
Suggested by Vishal Telangre
Located in slideshows/kubuntu/slides/multimedia.html:7
17 of 7 results

This translation is managed by Ubuntu Marathi Translators (ubuntu-l10n-mr), assigned by Ubuntu Translators.

You are not logged in. Please log in to work on translations.

Contributors to this translation: Chetan Khona, Vaibhav S Dalvi, Vishal Telangre, chetankhona, greenmang0, अमित अ. पाटील.