Translations by Vaibhav S Dalvi

Vaibhav S Dalvi has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

14 of 4 results
32.
This setting only affects the language your desktop and applications are displayed in. It does not set the system environment, like currency or date format settings. For that, use the settings in the Regional Formats tab. The order of the values displayed here decides which translations to use for your desktop. If translations for the first language are not available, the next one in this list will be tried. The last entry of this list is always "English". Every entry below "English" will be ignored.
2016-12-15
हि निवड फक्त तुमच्या डेस्कटॉप आणि अनुप्रयोगाच्या भाषेला लागू होते. याने प्रणाली वातावरणामध्ये जसे कि चलन किंवा तारीख स्वरूप यामध्ये बदल होत नाही. ह्यामध्ये बदल करण्यासाठी प्रादेशिक स्वरूप या भागामध्ये असलेली सेटिंग वापरा. इथे दाखविलेल्या मूल्यांची ऑर्डर तुमच्या डेस्कटॉप साठी कोणती भाषांतरे वापरायची ते ठरविते. जर पहिल्या भाषेची भाषांतरे उपलब्ध नसतील, तर पुढची भाषा वापरली जाते. या यादीतली शेवटचे मूल्य नेहमी "English"च असते. "English" खालची मूल्ये वापरली जाणार नाहीत.
33.
<small><b>Drag languages to arrange them in order of preference.</b> Changes take effect next time you log in.</small>
2016-12-15
<small><b>भाषेला ओढून तुमच्या आवडीप्रमाणे मांडा.</b> बदल पुढच्या लॉगिन ला लागू होतील.</small>
35.
<small>Use the same language choices for startup and the login screen.</small>
2016-12-15
<small>प्रारंभ आणि लॉगिन पडद्यावर त्याच भाषा निवडी वापरा.</small>
38.
If you need to type in languages, which require more complex input methods than just a simple key to letter mapping, you may want to enable this function. For example, you will need this function for typing Chinese, Japanese, Korean or Vietnamese. The recommended value for Ubuntu is "IBus". If you want to use alternative input method systems, install the corresponding packages first and then choose the desired system here.
2017-03-16
आपल्यास टाइप करायच्या भाषेत एक साधे कळ ते वर्ण मॅपिंग, पेक्षा अधिक जटिल इनपुट पद्धतीची गरज असेल, तर आपण हे कार्य सक्षम करू शकता. उदाहरणार्थ, आपल्यास, चीनी जपानी, कोरियन किंवा व्हिएतनामी टायपिंग करण्यासाठी हे कार्य आवश्यक आहे. Ubuntu साठी याचे शिफारस मूल्य "IBus" आहे. आपल्यास पर्यायी इनपुट पद्धत प्रणाली वापर करायचे असल्यास, प्रथम याची संकुले प्रतिष्ठापित करा आणि नंतर येथे इच्छित प्रणाली निवडा.