Translations by greenmang0

greenmang0 has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

12 of 2 results
40.
This will set the system environment like shown below and will also affect the preferred paper format and other region specific settings. If you want to display the desktop in a different language than this, please select it in the "Language" tab. Hence you should set this to a sensible value for the region in which you are located.
2023-08-10
खाली दर्शविल्याप्रमाणे सिस्टम वातावरण निवडेल आणि प्राधान्यकृत कागदाचे स्वरूप आणि इतर प्रादेशिक सेटिंग्जवर देखील परिणाम करेल. जर तुम्हाला यापेक्षा वेगळ्या भाषेत डेस्कटॉप प्रदर्शित करायचा असेल, तर कृपया भाषेच्या टॅबमध्ये भाषा निवडा. त्यामुळे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणासाठी योग्य अशा भाषेची निवड करणे गरजेचे आहे.
2023-04-12
खाली दर्शविल्याप्रमाणे सिस्टम वातावरण निवडेल आणि प्राधान्यकृत कागदाचे स्वरूप आणि इतर प्रादेशिक सेटिंग्जवर देखील परिणाम करेल. जर तुम्हाला यापेक्षा वेगळ्या भाषेत डेस्कटॉप प्रदर्शित करायचा असेल, तर कृपया भाषेच्या टॅबमध्ये भाषा निवडा. म्हणून, तुम्ही ज्या प्रदेशात आहात त्या प्रदेशासाठी योग्य भाषेची निवड केली पाहिजे.