Translations by Bhushan

Bhushan has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

13 of 3 results
1168.
The device should be specified as a device in /dev. Below are some examples: - "/dev/sda" will install GRUB to the master boot record of your first hard drive; - "/dev/sda2" will use the second partition of your first hard drive; - "/dev/sdc5" will use the first extended partition of your third hard drive; - "/dev/fd0" will install GRUB to a floppy.
2016-11-19
उपकरण हे उपकरण असे निर्दिष्ट केले पाहिजे /dev मध्ये. खाली काही उदाहरणे आहेत. - तुमच्या पहिल्या हार्ड ड्राइव्हच्या मास्टर बूट रेकॉर्ड मध्ये "/dev/sda" GRUB इनस्टॉल करेल; - तुमच्या पहिल्या हार्ड ड्राइव्हची दुसरी पार्टीशन "/dev/sda2" कडुन वापरली जाईल; - तुमच्या तिसऱ्या हार्ड ड्राइव्हची पहिली एक्सटेंण्डेड पार्टीशन "/dev/sdc5" कडुन वापरली जाईल; - फ्लॉपी वर "/dev/fd0" GRUB इनस्टॉल करेल.
1195.
The LILO program needs to be installed to make your new system bootable. By installing it onto your disk's Master Boot Record, LILO will take complete control of the boot process, but if you want to use a different boot manager, just install LILO on the new Ubuntu partition instead.
2016-11-11
कृपया लिलो हा कार्यक्रम ईनस्टॉल करा जेणेकरुन तुमची नवीन प्रणाली बुटेबल होइल. लिलो हा कार्यक्रम तुमच्या डिस्कच्या मास्टर बुट रेकॉर्ड मध्ये ईनस्टॉल केल्याने ह्या कार्यक्रमाला बुट प्रक्रियेचे अख्खे नियंत्रण मिळेल, परंतु जर तुम्हाला निराळा बुट मॅंनेजर वापरायचा असेल तर मग लिलो हा कार्यक्रम नवीन उबंटू पार्टीशनवर ईनस्टॉल करा.
1569.
The minimum size of the selected partitioning recipe is ${MINSIZE} (or ${PERCENT}); please note that the packages you choose to install may require more space than this. The maximum available size is ${MAXSIZE}.
2016-11-12
निवड केलेल्या पार्टीशनचा किमान आकार ${MINSIZE} (किंवा ${PERCENT}) एवढा आहे; कृपया याची नोंद घ्यावी कि तुम्ही ज्या गोष्टी निवडल्या आहेत ईनस्टॉल करण्यासाठी त्या यापेक्षा जास्त जागा घेवू शकतात. जास्तीत जास्त उपलब्ध जागा ${MAXSIZE} एवढी आहे.