Translations by Bruno coudoin

Bruno coudoin has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 816 results
2.
GCompris Administration Menu
2007-03-03
खेळगंमत व्यवस्थापकीय मेनू
4.
Left-Click with the mouse to select an activity
2007-03-03
योग्य पर्याय निवडण्यासाठी माउसचे डावे बटण दाबा
5.
Advanced colors
2007-03-03
आधुनिक रंग
6.
Can read
2007-03-03
वाचू शकता
7.
Click on the correct color
2007-03-03
योग्य रंगावर बटण दाबा
8.
Click on the correct colored box.
2007-03-03
योग्य रंगीत बॉक्सवर बटण दाबा.
10.
almond
2007-03-03
आवळा रंग
11.
chestnut
2007-03-03
आक्रोडचा रंग
13.
cobalt
2007-03-03
फिकट निळा रंग
15.
corn
2007-03-03
मक्याच्या दाण्याचा रंग
18.
lime
2007-03-03
लिंबाचा रंग
22.
sepia
2007-03-03
काळाभुरा रंग
23.
sulphur
2007-03-03
गंधकाचा रंग
24.
tea
2007-03-03
चहाचा रंग
26.
absinthe
2007-03-03
लाकडाचा रंग
30.
anise
2007-03-03
फिकट हिरवा (बडिशेपचा रंग)
33.
vermilion
2007-03-03
गडद तांबडा रंग
39.
fuchsia
2007-03-03
फुलझाडाचा रंग
43.
azure
2007-03-03
नीलवर्ण
44.
bistre
2007-03-03
बिस्टे्र्
45.
celadon
2007-03-03
सेलाडोन
47.
crimson
2007-03-03
किरमिजी रंग
49.
dove
2007-03-03
कबूतराचा रंग
52.
ivory
2007-03-03
सायीसारखा शुभ्र
53.
jade
2007-03-03
हिरवा मौल्यवान खडा
54.
lavender
2007-03-03
फिक्कट जांभळा
55.
lichen
2007-03-03
दगडफूलाचा रंग
59.
magenta
2007-03-03
मॅजेंटा (लाल किरमिजी रंग)
60.
malachite
2007-03-03
पिंगट रंग
61.
mimosa
2007-03-03
लाजाळूचे झाडाचा रंग
64.
olive
2007-03-03
तपकिरी हिरवा रंग
73.
plum
2007-03-03
बोराच्या रंगाचा
75.
rust
2007-03-03
तांबेचा रंग
81.
Answer some algebra questions
2007-03-03
काही गणिती प्रश्नांची उत्तरे दया
82.
In a limited time, give the product of two numbers
2007-03-03
दिलेल्या वेळेत, दोन संख्यांचा गुणाकार शोधा
83.
Multiplication table
2007-03-03
पाढयांचा तक्ता
84.
Practice the multiplication operation
2007-03-03
गुणाकार क्रिया करण्याचा सराव करा
85.
Go to Algebra activities
2007-03-03
गणिती क्रियांकडे जा
86.
Left-click the mouse on an activity to select it.
2007-03-03
क्रिया सुरू करण्यासाठी माउसचे डावे बटण त्या क्रियेवर दाबा.
87.
Animal pictures come from the Animal Photography Page of Ralf Schmode (http://schmode.net/). Ralf has kindly permitted Gcompris to include his pictures. Thanks a lot, Ralf.
2007-03-03
राल्फ स्कमॉडच्या प्राणीछायाचित्रविषयीच्या पृष्ठावर प्राण्यांची चित्रे पहावयास मिळतात. राल्फ याने खेळगंमत खेळासाठी ही चित्रे वापरण्याला अनुमती दिली आहे. राल्फ तुझे मन:पूर्वक आभार.
88.
At the top of the board area, choose the numbers and arithmetic operators that give the specified result. You can deselect a number or operator by clicking on it again.
2007-03-03
बोर्डावर, ठराविक उत्तर येण्यासाठी गणिती चिन्हे आणि क्रमांक निवडा. निवडलेल्या गणिती चिन्हांना आणि संख्यांना त्यांच्यावर पुन्हा क्लीक करून वगळू शकता.
89.
Deploy a strategy to arrange a set of arithmetic operations to match a given value.
2007-03-03
दिलेली किंमत जुळण्यासाठी करण्यात येणा-या गणितीय प्रक्रियेच्या मांडणीची योग्य ती पध्दत निवडा.
90.
Find the series of correct operations that matches the given answer
2007-03-03
दिलेल्या उत्तराशी जुळेल अशा योग्य क्रियांची शृंखला शोधा
92.
Work out the right combination of numbers and operations to match the given value
2007-03-03
दिलेल्या किमतीशी संख्या आणि त्यांवरील गणितीय क्रिया यांची योग्य जोडी लावा
93.
A subtraction problem with two numbers is displayed. At the right of the equals sign, give the answer, the difference. Use the left and right arrows to modify your answer and press the Enter key to check if you've got it right. If not, just try again.
2007-03-03
बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन संख्यांमधील वजाबाकीच्या क्रियेचे योग्य उत्तर लिहा, उत्तर दर्शविण्यासाठी डाव्या व उजव्या खुणेच्या बाणांचा वापर करा. उत्तर तपासण्यासाठी `एंटर` बटण दाबा,उत्तर बरोबर असेल तर दर्शविले जाईल,उत्तर बरोबर नसेल तर पुन्हा प्रयत्न करा.
94.
In a limited time, find the difference between two numbers
2007-03-03
मर्यादित वेळेत ,दोन संख्यामधील फरक शोधून काढा
95.
Practice the subtraction operation
2007-03-03
वजाबाकी क्रियांचा सराव करा
96.
Simple subtraction
2007-03-03
साधी वजाबाकी
97.
An addition problem with two numbers is displayed. At the right of the equals sign, give the answer, the sum. Use the left and right arrows to modify your answer and press the Enter key to check if you've got it right. If not, just try again.
2007-03-03
दोन संख्यांमधील बेरजेची क्रिया दाखवली असून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे त्याचे उत्तर दया. बेरजेचा वापर करा. उत्तर मिळवण्यासाठी डव्या आणि उजव्या बाणंचा वापर करा. उत्तर तपासण्यासाठी `एंटर` बटण दाबा. उत्तर बरोबर असेल तर दाखवले जाईल. नसेल तर पुन्हा प्रयत्न करा.
98.
In a limited time, find the sum of of two numbers. Introduction to simple in-line addition.
2007-03-03
मर्यादित वेळेत दोन संख्यांची बेरीज शोधा. एका रेषेतील साध्या बेरजेची प्रस्तावना.