Translations by Snehalata B Shirude

Snehalata B Shirude has submitted the following strings to this translation. Contributions are visually coded: currently used translations, unreviewed suggestions, rejected suggestions.

150 of 7638 results
~
Aux Input
2019-11-21
ऑक्स इनपुट
~
Lower this tool to the bottom
2019-11-21
हे साधन तळाशी न्या
~
Raise this tool to the top
2018-10-02
हे साधन शीर्षस्थानी वाढवा
~
Aux Input
2018-10-02
औक्स इनपुट
~
Heal
2018-10-02
समेट
~
Raise this tool
2018-10-02
हे साधन वाढवा
~
Lower this tool
2018-10-02
हे साधन खाली काढा
~
Aux%d Input
2018-10-02
ऑक्स%d इनपुट
~
Lower this tool to the bottom
2018-10-02
खाली या साधनाचा वापर करा
1.
GNU Image Manipulation Program
2019-11-21
ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम
2018-10-02
गिम्प - मराठी
2.
Create images and edit photographs
2018-10-02
प्रतिमा तयार करा आणि छायाचित्रे संपादित करा
3.
GIMP is an acronym for GNU Image Manipulation Program. It is a freely distributed program for such tasks as photo retouching, image composition and image authoring.
2019-11-21
गिम्प हे ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम साठी एक आद्याक्षर आहे. छायाचित्र पुनर्रसंपादन, प्रतिमा रचना आणि प्रतिमा सुधार यासारख्या कार्यांसाठी ही मुक्तपणे वितरीत केलेली कार्यप्रणाली आहे.
2019-02-22
गिम्प ही प्रतिमा हाताळणी कार्यप्रणालीसाठी आहे. छायाचित्र पुनर्रसंपादन, प्रतिमा रचना आणि प्रतिमा सुधार यासारख्या कार्यांसाठी ही मुक्तपणे वितरीत केलेली कार्यप्रणाली आहे.
2018-10-02
गिम्प जीएनयू प्रतिमा कुशलता हाताळणी कार्यप्रणालीसाठी एक परिवर्णी शब्द आहे. छायाचित्र धारणा, प्रतिमा रचना आणि प्रतिमा लेखन यासारख्या कार्यांसाठी ही स्वतंत्रपणे वितरीत केलेली कार्यप्रणाली आहे.
4.
It has many capabilities. It can be used as a simple paint program, an expert quality photo retouching program, an online batch processing system, a mass production image renderer, an image format converter, etc.
2019-02-22
यात अनेक कार्यक्षमता आहेत. याचा उपयोग साधा सोपा पेंट प्रोग्रॅम म्हणून, छायाचित्र पुनर्संपादनाचे उत्तम साधन म्हणुन तसेच एक ऑनलाइन बॅच प्रक्रिया प्रणाली म्हणुन अथवा एकाचवेळी अनेक प्रतिमा प्रस्तुतकर्ता साधन किंवा एक प्रतिमा दुसऱ्या स्वरूपात रुपांतरीत करण्यासाठी होऊ शकतो.
2018-10-02
यात अनेक कार्यक्षमता आहेत. हे एक सोपे रंगाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते. हे एक उत्तम गुणवत्तेचे छायाचित्र परिक्षण साधन असून एक ऑनलाइन बॅच प्रक्रिया प्रणाली आहे, हे एकाच वेळी अनेक प्रतिमा प्रस्तुतकर्ता साधन असून एक प्रतिमा दुसऱ्या स्वरूपात रूपांतर करते.
5.
GIMP is expandable and extensible. It is designed to be augmented with plug-ins and extensions to do just about anything. The advanced scripting interface allows everything from the simplest task to the most complex image manipulation procedures to be easily scripted. GIMP is available for Linux, Microsoft Windows and OS X.
2019-02-22
गिम्प विस्तृत असून त्यात विस्तार करण्याची सोय आहे. प्रगत आज्ञावलीच्या साह्याने याची रचना नवीन सुविधांची जोडणी व असलेल्या सुविधांमध्ये सुधार सहज करता यावी अशी आहे, सोप्या कामापासून ते सर्वात क्लिष्ट असे प्रतिमा सुधार व संवर्धन कामही सहजतेने पार पाडता येते. गिम्प हे लिनक्स, मायक्रोसॉफ्ट विंडोज, आणि ओएस एक्स साठी उपलब्ध आहे.
2018-10-02
गिम्प विस्तृत आणि विस्तारयोग्य आहे. हे प्लग-इन आणि विस्तारासह वाढविण्याकरिता रचना केले आहे जेणेकरून काहीही करू शकता. प्रगत हस्तलेखन प्रणाली सर्वकाही परवानगी देते, सोप्या कामापासून सर्वात क्लिष्ट प्रतिमेपर्यंत कुशलतेने हाताळणीची प्रक्रिया सहजपणे साध्य करते. गिम्प हे लिनक्स मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि ओएस एक्स साठी उपलब्ध आहे.
6.
Painting in GIMP
2018-10-02
गिम्प मध्ये चित्रकला
7.
Photo editing in GIMP
2019-02-22
गिम्प मध्ये छायाचित्र संपादन
2018-10-02
गिम्प मध्ये प्रतिमा संपादन
53.
GIMP 2.10.10 is quite a big update with many new features and bug fixes. Notable improvements include:
2019-11-21
गिम्प 2.10.10 बर्याच नवीन वैशिष्ट्यांसह आणि दोष निराकरणासह [बग फिक्सेस] बरेच मोठे अद्यतन [अपडेट] आहे. उल्लेखनीय सुधारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
54.
Bucket Fill tool: new "Fill by line art detection" for not perfectly closed line art zones
2019-11-21
कुंचल्याने रंग भरण्याचे साधन पूर्णतः बंद केलेल्या रेखाचित्र क्षेत्रासाठी [लाईन आर्ट झोन] नवीन "रेखाचित्र [लाइन आर्ट] ओळख ने भरा"
55.
Bucket Fill tool can now quickly color-pick with Ctrl+click
2019-11-21
Ctrl+क्लिक सह कुंचल्याने रंग भरण्याचे साधन त्वरित रंग-निवडू शकतात
56.
Bucket Fill tool allows holding the mouse when filling "similar colors" and "by line art detection"
2019-11-21
कुंचल्याने रंग भरण्याचे साधन "समान रंग" आणि "रेखाचित्र ओळख ने" भरताना माऊस धरून ठेवण्यास अनुमती देते.
57.
Scale tool scales around center even when using numeric input
2019-11-21
अंकीय इनपुट वापरताना स्केल साधन केंद्राभोवती मोजमाप [स्केल] करते
58.
Unified Transform tool now defaults to preserving aspect ratio when scaling up or down
2019-11-21
एकसंध रूपांतर साधन [युनिफाइड ट्रान्सफॉर्म टूल] वर किंवा खाली स्केल करतांना आता प्रसर [आस्पेक्ट] गुणोत्तर संरक्षित करण्यासाठी मूळ [डीफॉल्ट] आहे
59.
Add "Constrain handles" and "Around center" options to the perspective-transform tool's GUI
2019-11-21
दृष्टीकोन-रुपांतरण साधनाच्या जीयूआयला " मर्यादित हाताळणी " आणि "केंद्राभोवती" पर्याय जोडा
60.
New generic canvas modifier 'Alt + middle click' to pick layers
2019-11-21
'Alt + मध्यम क्लिक' स्तर निवडण्यासाठी नवीन जातीवाचक रंगफळी सुधारक [जेनरिक कॅन्वस मॉडिफायर]
61.
Parametric brushes now 32-bit float to avoid posterization
2019-11-21
फलकीकरण [पोस्टराइझेशन] टाळण्यासाठी पॅरामेट्रिक कुंचले आता 32-बिट फ्लोट आहे
62.
Clipboard brushes and pattern can now be duplicated
2019-11-21
क्लिपबोर्ड कुंचले आणि नमुन्याची आता प्रतिकृती [डुप्लिकेट] केली जाऊ शकते
63.
Failure to edit locked layers will blink to shift attention to the cause of the error
2019-11-21
लॉक केलेल्या स्तरांना संपादित करण्यात अयशस्वी असल्यास त्रुटीच्या कारणाकडे लक्ष वेधण्यासाठी उघडझाप [ब्लिंक] करेल
64.
New on-canvas GUI (simple lines) for circular, linear, and zoom motion blur
2019-11-21
गोलाकार, रेषीय आणि दृश्यरूप गती अस्पष्ट [झूम मोशन ब्लर] साठी नवीन ऑन-कॅनव्हास जीयूआय (साधी रेखा)
65.
Several optimizations including faster layer group rendering
2019-11-21
जलद स्तर समूह प्रस्तुतीकरणासह बरेच अनुकूल [ऑप्टिमायझेशन]
66.
Swap and cache files are not saved in the configuration directory anymore
2019-11-21
स्वॅप आणि कॅशे धारिका आता संरचना निर्देशिका [कॉन्फिगरेशन डिरेक्ट्री] मध्ये साठविल्या नाहीत
67.
Various file saving/exporting made more robust to error by not saving partial files
2019-11-21
अर्धवट धारिका न साठविल्यामुळे विविध धारिका साठवितांना/ निर्यात करीतांना त्रुटी अधिक मजबूत [रोबस्ट] झाली
68.
HiDPI support improvements
2019-11-21
एचआयडीपीआय [HiDPI] समर्थन सुधारणा
69.
New preference to choose the default export file type
2019-11-21
मूळ [डीफॉल्ट] निर्यात धारिका प्रकार निवडण्यासाठी नवीन प्राधान्ये
70.
New option to export PNG, JPEG and TIFF with a color profile; always export PSD with a color profile
2019-11-21
रंग प्रोफाइलसह पीएनजी, जेपीईजी आणि टीआयएफएफ निर्यात करण्यासाठी नवीन पर्याय; रंग प्रोफाइलसह नेहमी PSD निर्यात करा
71.
New DDS format loading/exporting plug-in
2019-11-21
नवीन डीडीएस स्वरूप जोडणी [प्लग-इन] लोड/निर्यात करीत आहे
72.
Full rewrite of the Spyrogimp plug-in with more options and better interaction
2019-11-21
अधिक पर्याय आणि उत्तम परस्परसंवादांसह स्पायरोगिम्प प्लग-इनचे संपूर्ण पुनर्लेखन
73.
GIMP 2.10.8 is mostly a bug fix and optimization release. In particular, it includes:
2019-11-21
गिम्प 2.10.8 बहुतेकदा चूक दुरुस्ती [बग फिक्स] व अनुकूल प्रकाशन [ऑप्टिमायझेशन रीलिझ] आहे. विशेषतः, यात हे समाविष्ट आहे:
74.
Adaptative chunk size when rendering projections, improving responsiveness dynamically
2019-11-21
प्रक्षेपण प्रस्तुत करताना अनुकूलक खंड आकार [अॅडॅप्टीव्ह चंक साइज], गतिशीलतेने प्रतिसाद सुधारित करणे
75.
Detection of RawTherapee (version 5.5 and above) improved on Windows
2019-11-21
विंडोजवर सुधारित केलेल्या रॉथेरपी (आवृत्ती 5.5 आणि वरील) ची तपासणी
76.
XCF compatibility information in the Save dialog more understandable and discoverable
2019-11-21
साठवा संवादपटलामध्ये [डायलॉग] XCF सुसंगतता माहिती अधिक समजण्यायोग्य आणि शोधण्यायोग्य
77.
Various performance log tools added and log recording made available in the Dashboard dock
2019-11-21
नियंत्रण पटल [डॅशबोर्ड] डॉकमध्ये विविध कार्यक्षमता लॉग साधने जोडले आणि लॉग रेकॉर्डिंग उपलब्ध केले
78.
GIMP 2.10.6 comes with a lot of bug fixes, optimizations and features. Most notable changes are:
2019-11-21
GIMP 2.10.6 हे पूर्वीच्या त्रूटी निराकरण केलेली व अधिकाधिक वैशिष्टयांसह परिपूर्ण आवृत्ती होय. सर्वात उल्लेखनीय बदल खालीलप्रमाणे आहेत:
2019-02-22
GIMP 2.10.6 हे पूर्वीच्या त्रूटी निराकरण केलेली व अधिकाधिक वैशिष्टयांसह परिपूर्ण आवृत्ती होय.सर्वात लक्षणीय बदल खालीलप्रमाणे आहेत:
79.
Text layers can now represent vertical texts (with various character orientations and line directions)
2019-02-22
मजकूर स्तरावर आता उभ्या पद्धतीने मजकूर लिहीता येईल. (विविध अक्षर प्रकारांसह आणि रेखा निर्देशांसह)